Wardha News  Saam TV
महाराष्ट्र

Wardha Accident : खड्ड्याने केला घात; हिंगणघाटात ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात, एकाचा मृत्यू, ८ जण जखमी

Bus Accident News : नागपूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीजवळ छोटी आर्वी शिवारात हा अपघात झाला आहे.

साम टिव्ही ब्युरो

चेतन व्यास

Wardha News :

हिंगणघाट येथे ट्रॅव्हल्स बसला भीषण अपघात झाला आहे. या अपघातात एका प्रवाशाचा मृत्यू झाला आहे, तर 8 प्रवासी जखमी झाले आहेत. बसचं मोठं नुकसान झालं आहे.

नागपूर-हैदराबाद महामार्ग क्रमांक 44 वर हिंगणघाट येथील सगुणा कंपनीजवळ छोटी आर्वी शिवारात हा अपघात झाला आहे. (Latest News Update)

मिळालेल्या माहितीनुसार, नागपूर-हैदराबाद महामार्गावर खड्डा चुकवताना ट्रॅव्हल्स बस उलटली आहे. हैदराबादहून रायपूरला निघालेल्या बसला गुरुवारी पहाटे ५ वाजेच्या सुमारास अपघात झाला. ट्रॅव्हल्समधून 28 प्रवासी प्रवास करत होते. प्रवाशी साखरझोपेत असतानाचा हा अपघात झाला. यात एका प्रवाशाचा मृत्यू झाला तर 8 जण जखमी झाले आहेत. (Accident News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: काँग्रेससोबत आघाडी होणार नाही, वंचितकडून मोठी घोषणा

Mrunal Thakur: मराठमोळी थोडीशी साधीभोळी; धुळ्याची लेक पैठणीत दिसतेय लय भारी

Vrishabh Hororscope 2026: अचानक धनलाभ होणार, पाहा कसं असेल वृषभ राशींच्या व्यक्तींसाठी पुढचं वर्ष?

Lagnacha Shot: लग्नाचा शॉटमध्ये प्रियदर्शिनी- अभिजीत घालणार गोंधळ

Kitchen Hacks : मॉड्युलर किचन बनवत आहात, मग या गोष्टी लक्षात घ्या

SCROLL FOR NEXT