transgenders washim  saamtv
महाराष्ट्र

वाशिममध्ये तृतीपंथीयांचा राडा; एका तृतीयपंथीस विवस्त्र करून मारहाण!

वाशिम शहरात आज तृतीयपंथीयांचा आपसात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एका तृतीयपंथीस भर चौकात विवस्त्र करून मारहाण करण्यात आली.

गजानन भोयर, साम टीव्ही वाशिम

वाशिम : वाशिम शहरात आज तृतीयपंथीयांचा आपसात राडा झाल्याचे पाहायला मिळाले. यावेळी एका तृतीयपंथीस भर चौकात विवस्त्र करून मारहाण करण्यात आली. वाशिम शहरातील एक तृतीयपंथी आपला चौक सोडून दुसऱ्या चौकात वसुली करीत असल्याने संतप्त झालेल्या इतर तृतीपंथीयांनी (Transgender) आजूबाजूच्या जिल्ह्यातील आपल्या सहकाऱ्यांना बोलावून आज एका तृतीपंथीस विवस्त्र करून बेदम मारहाण (Beating) केली.

हे देखील पहा :

दरम्यान, मारहाण झालेला तृतीय पंथी वाशिम शहर पोलिसांत गुन्हा दाखल करण्यासाठी आली असता, इतर तृतीय पंथीयांनी शहर पोलीस ठाण्यात येऊनही राडा केला. त्यामुळे पोलीस देखील चक्रावून गेले होते. मात्र, वाशिम शहरात हा राडा बघण्यासाठी नागरिकांनी एकच गर्दी केल्याचे दिसून आले.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: सातपुड्याच्या दुर्गम भागात पोळा सणाचा उत्सव

गणपतीत 5 दिवस नक्की खा या 5 गावरान भाज्या; ज्या चवीसोबतच आरोग्यासाठीही आहेत वरदान!

Success Story: डोंबिवलीच्या अदितीची आकाशाला गवसणी! १६ लघुग्रहांचा शोध, नासाने घेतली ३ ग्रहांची दखल

कुणी लग्नासाठी मुलगी देता का? 28 वर्षीय शेतकरी तरुणाचे जिल्हा परिषदेसमोर आंदोलन

Mumbai Local Accident: गर्दीच्या रेटारेटीत लोकलमधून महिला खाली पडली|VIDEO

SCROLL FOR NEXT