Atul Ganyarpawar Accident  संजय तुमराम
महाराष्ट्र

Accident : राष्ट्रवादी नेत्यांचा भीषण अपघात; अपघातात ट्रॅक्टरचे दोन तुकडे, भाऊ जागीच ठार

ट्रॅक्टर आणि क्रेटा कार यांची धडक झाली आहे. ही धडक एवढी भयंकर होती की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर ट्रॅक्टरचे दोन तुकडे झाले आहेत.

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यातील (Chandrapur district) ब्रह्मपुरी तालुक्यामध्ये एक भीषण अपघात (Accident) झाला आहे. रणमोचन गावाजवळ ट्रॅक्टर आणि क्रेटा कार (Tractor and Creta car)यांची रस्त्यावरती अपघाती धडक झाली. ही धडक एवढी भयंकर होती की कारमधील एकाचा जागीच मृत्यू झाला आहे. तर दुसरा गंभीर जखमी अवस्थेत आहे.

गडचिरोली जिल्ह्यातील (Gadchiroli District) चामोर्शी येथील राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते माजी जि. प. उपाध्यक्ष अतुल गण्यारपवार (Atul Ganyarpawar) अपघातात गंभीर जखमी झाले आहेत, तर त्यांचे चुलत भाऊ आनंद यांचा घटनास्थळी मृत्यू, अतुल गण्यारपवार यांना ब्रह्मपुरीच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल केले असून, हा अपघात एवढा भीषण होती की ट्रॅक्टरचे चक्क दोन तुकडे झाले आहेत. दरम्यान पोलीस आणि स्थानिक नागरिकांनी घटनास्थळी धाव घेत अपघातग्रस्त नागरिकांना दवाखान्यात दाखल केलं आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Sushil Kedia: एक दणका आणि केडीयाचा माफीनामा; अखरे मराठीद्रष्ट्या सुशील केडियाची अखेर माफी

Ryanair Fire : विमानाला लागली अचानक आग; जीव वाचवण्यासाठी प्रवाशांच्या उड्या, व्हिडिओ आला समोर

Stomach Ache: पोटदुखी, गॅस, अ‍ॅसिडिटीने त्रस्त आहात? मग करा 'हे' सोपे उपाय

Maharashtra Live News Update: काटई - बदलापूर रोडवर कारला लागली आग

मोठी बातमी! विजयाच्या मेळाव्यानंतर राजकीय घडामोडींना वेग; ठाकरे गटाकडून भाजपच्या मोठ्या नेत्याला ऑफर?

SCROLL FOR NEXT