bank, wardha saam tv
महाराष्ट्र

Police Department News : माेठ्या बॅंकांना पत्र लिहून पाेलिसांची महत्वपुर्ण सूचना

ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहे.

साम न्यूज नेटवर्क

- चेतन व्यास

Police Department News : वर्धा शहरात वाहतुकीची समस्या बिकट आहे. त्यातच शहरातील विविध बॅंकांनी आपल्या शाखेसमोर पार्किंगची व्यवस्था न केल्यामुळे ग्राहक सर्रासपणे रस्त्यावर दुचाकी, चारचाकी उभ्या करतात. मात्र, यामुळे अपघात होण्याची शक्यता असते. याची दखल आता वाहतुक शाखेने घेतली आहे. (wardha latest marathi news)

वाहतूक पोलिस नियंत्रण शाखेने शहरातील दहा बॅंकांना (bank) पत्र पाठवून बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांसाठी ‘पार्किंग’ची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहे. शहरात (city) जवळपास आठ ते दहा बॅंका मुख्य मार्गांवर आहेत. मात्र, एकाही बॅंकेकडे ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था उपलब्ध नसल्याचे चित्र आहे. (Maharashtra News)

शहरातील एसबीआय, एचडीएफसी, आयसीआयसीआय, महाराष्ट्र बॅंकेच्या समोर ग्राहकांच्या दुचाकी, चारचाकी अगदी रस्त्यावर उभ्या असलेल्या दिसून येतात. अनेकदा अपघातही (accident) होतात. वाहतूक नियंत्रण शाखेने सुमारे दहा बॅंकांना पत्र पाठवून बॅंकेत येणाऱ्या ग्राहकांच्या वाहनांसाठी पार्किंगची व्यवस्था करण्याच्या सूचना दिल्या आहे. (Tajya Batmya)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kalyan : कल्याणमध्ये भीषण अपघात, भरधाव ट्रकची दुचाकीला धडक, डॉक्टरचा जागीच मृत्यू

Maharashtra Live News Update : वर्ध्यातील बोर व्याघ्र प्रकल्पला पर्यटकांचा मोठा प्रतिसाद

Maharashtra Politics: राहुरीत राजकीय घडामोडींना वेग, भाजप उमेदवाराच्या विरोधात माजी मंत्री रिंगणात

Late periods causes: मार्च महिन्यात मासिक पाळी का येते उशीरा? डॉक्टरांनी सांगितलं यामागील कारण

Mosquito Solution: ना कॉइल, ना स्प्रेची गरज, २ मिनिटांत डास होतील गायब; वाचा सोपी ट्रिक

SCROLL FOR NEXT