पंढरपूरातील व्यापाऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन  Saam tv news
महाराष्ट्र

पंढरपूरातील व्यापाऱ्यांचे रास्ता रोको आंदोलन

आजपासून अनिश्चित काळासाठी पंढरपूर शहरामध्ये संचार बंदी आदेश लागू केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

ऊरत नागणे

पंढरपूर : जिल्हा प्रशासनाने आजपासून पंढरपूर (Pnadhpur) 5 तालुक्यांमध्ये कडक निर्बंध लागू करणे केले आहेत. याच्या निषेधार्थ पंढरपूर शहरातील व्यापाऱ्यांनी प्रदक्षिणा मार्गावर रास्ता रोको आंदोलन करून निषेध नोंदवला आहे. (Traders in Pandharpur are protesting against the imposition of corona restrictions)

हे देखील पहा-

आजपासून अनिश्चित काळासाठी पंढरपूर शहरामध्ये संचार बंदी आदेश लागू केला आहे. आज सकाळपासूनच या निर्णयाची अंमलबजावणी सुरू करण्यात आली. तरीही पंढरपूर शहरातील काही व्यापाऱ्यांनी आपली दुकाने सुरू ठेवली ठेवली आहेत. ती बंद करण्यासाठी पोलीस आव्हान करत आहेत. परंतु या आव्हानाला प्रतिसाद न देता व्यापारी आपल्या भूमिकेवर ठाम आहेत. पोलिसांच्या दडपशाही विरोधात व्यापाऱ्यांनी रास्ता रोको आंदोलन सुरू केले आहे.

Edited By- Anuradha

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

IB Recruitment: १०वी पास तरुणांना सरकारी नोकरीची संधी; इंटेलिजेंस ब्युरोमध्ये भरती; अर्ज कसा करावा?

Maharashtra Live News Update: कोल्हापूर जिल्ह्यातील धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस

Maharashtra politics : अमित शाहांचा थेट उद्धव ठाकरेंच्या खासदाराला फोन, राजकीय खेळी की फक्त शुभेच्छा?

ऑपरेशन सिंदूरवर आज चर्चा, अधिवेशन तापणार; सत्ताधारी-विरोधकांमध्ये जोरदार खडाजंगी होणार | Operation Sindoor

Amboli Tourism : आंबोलीजवळ असलेला छुपा धबधबा, इथं जाताच येईल फॉरेनचा फिल

SCROLL FOR NEXT