वाईट गोष्टी दहन करण्याचा आजचा दिवस: पंकजा मुंडे विनोद जिरे
महाराष्ट्र

वाईट गोष्टी दहन करण्याचा आजचा दिवस: पंकजा मुंडे

आजचा विजयादशमीचा दिवस वाईट गोष्टी दहन करण्याचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे.

विनोद जिरे

विनोद जिरे

बीड: आजचा विजयादशमीचा दिवस वाईट गोष्टी दहन करण्याचा आहे. त्यामुळे माझ्यासाठी हा दिवस खूप महत्त्वाचा आहे. संकल्प भगवान बाबाच्या पावन भूमी गेल्यानंतर आपोआप सुचतात. त्यामुळं त्याठिकाणी गेल्यानंतर संकल्प करेल.

हे देखील पहा-

असे अनेक संकल्प माझ्या मनामध्ये वर्षानुवर्षे येत राहतील. ज्या गोष्टी वाईट वाटतील त्या विषयी मेळाव्यात बोलणार आहे. त्यानंतर लोक ठरवतील काय करायच ते, त्यामुळं आता मेळाव्यातून पंकजा मुंडे काय बोलणार याकडं सर्वांचं लक्ष लागलं आहे.

दरम्यान लोक म्हणायचे साहेब आमचे भाग्य आहेत. ते आमच्यात राहोत. असं म्हणत त्यांनी लोकनेते गोपीनाथराव मुंडेंच्या आठवणींना देखील उजाळा दिला आहे.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Alu Vadi Recipe: रोज मुलांना डब्यात काय द्यायचं? टेन्शन सोडा, बनवा कुरकुरीत आळू वडी; वाचा रेसिपी

Heart attack: हार्ट अटॅकचा धोका वाढवतात या 9 गोष्टी; लक्षणं ओळखून वेळीच उपचार करा

KKK 15 Winner : 'खतरों के खिलाडी १५' च्या ट्रॉफीवर कोणी कोरलं नाव? प्राईज मनीसोबत मिळाली एकापेक्षा एक आकर्षक बक्षिसे

Ujjal Bhuyan : "शरीरातून आत्मा बाहेर काढण्यासारखे..."; SIR मोहिमेवर सर्वोच्च न्यायालयाच्या न्यायमूर्तींचे सर्वात मोठे विधान

SCROLL FOR NEXT