money required for tourism Saam Tv News
महाराष्ट्र

पर्यटनासाठी लागणार तिकीट, धबधब्यावर जायचंय तर खटाखट पैसे मोजा; प्रशासनाचा निर्णय काय?

Money Required for Tourism : धबधब्यावर जाताना तुम्हाला यापुढे पैसे मोजावे लागतील. पर्यटकांच्या सुरक्षेसाठी प्रशासनानं काय निर्णय घेतलाय. पाहूयात या स्पेशल रिपोर्टमधून...

Suprim Maskar

सुप्रीम मस्कर, साम टिव्ही

हिरवीगार झाडी, धो धो पाऊस, खळखळून वाहणारे धबधबे, दुथडी भरून वाहणारी नदी.... वर्षा सहलींच्या माध्यमातून निसर्गाचा हाच अद्भुत अविष्कार पाहण्यासाठी अनेकजण धबधबे, डोंगर-दऱ्या, मंदिरे, आणि गड-किल्यांना भेटी देतात.मात्र काही साधे नियमही ते पाळत नाही..

हरिहर किल्ल्यावरचं हे चित्र बघा.....धोकादायक चढाईसाठी ओळखल्या जाणाऱ्या हरिहर किल्ल्यावर लोक कशा पद्धतीनं उभे आहेत...एवढंच नव्हे तर अनेक पर्यटनस्थळांवर अशीच झुंबड उडालेली दिसते... त्यातच काहींना सेल्फीचा आणि ब्लॉगिंचा मोह आवरत नाही आणि त्यात अनेकजण आपला जीव धोक्यात घालतात. मात्र आता या सगळ्याला चाप लावण्यासाठी प्रशासन पर्यटनस्थळी जाण्यासाठी पैसे आकारणार आहे. सध्या तरी हा निर्णय पुणे जिल्ह्यापुरताच मर्यादित आहे. मात्र दुसरीकडे पर्यटकांनी सुद्धा निसर्गांच्या सानिध्यात जाताना जबाबदारीचं भान जपायला हवं.

पर्यटनस्थळी पैसे मोजावे लागणार?

पर्यटनस्थळावर जाणाऱ्या पर्यटकांच्या सुरक्षेसंदर्भात बैठक

पर्यटकाच्या संख्येवर निर्बँध टाकणार

पर्यटकांची प्रवेश संख्या निश्चित करण्याची वनविभागाला सूचना

पर्यटनस्थळावर जाण्यासाठी शुल्क आकारण्याची शक्यता

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Solapur politics : एकनाथ शिंदेंना जोरदार धक्का, तानाजी सावंतांच्या भावाने साथ सोडली, आता कमळ हातात घेणार

Maharashtra Live News Update : राज्याचा पारा घसरला, पुण्यासह मुंबई गुलाबी थंडीने गारठले

Maharashtra Winter Alert : गुलाबी थंडीची चादर! मुंबई-पुण्यासह राज्याचा पारा घसरला, पावसानंतर गारठा वाढला

Local Body Election : अजित पवारांच्या राष्ट्रवादीचा शिवसेनेला धक्का, ठाकरे अन् शिंदेंचे शिलेदार फोडले

Thane Land Scam: ठाण्यात जमीन घोटाळा; २०० कोटींची जमीन ३ कोटीत लाटली, वडेट्टीवारांचा शिंदेंच्या मंत्र्यावर आरोप

SCROLL FOR NEXT