accident saam tv
महाराष्ट्र

Accident: बैलांना घेऊन जाणारा ट्रक उलटला; तीन बैल ठार, दाेन जखमी

जखमी बैलांवर उपचार सुरु केले आहेत.

संजय जाधव

बुलढाणा : बैलांना (bullock) घेऊन जाणारा ट्रक उलटल्याने झालेल्या अपघातात (accident) तीन बैल ठार तर दाेन बैल गंभीर जखमी (injured) झाल्याची घटना मेहेकर चिखली रस्त्यावरील माळखेड फाट्यावर घडली. समोरून येणाऱ्या वाहनांचे प्रखर लाईट ट्रक चालकाच्या डोळ्यावर आल्याने ट्रकवरील नियंत्रण सुटले व ट्रक रस्त्याच्या खाली उतरून पलटी झाला अशी प्राथमिक मिळत आहे. (buldhana latest marathi news)

या अपघातात चालक जखमी झाला आहे. त्यास साखरखेर्डा (sakharkherda) येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात भरती करण्यात आले आहे. या अपघाताची माहिती मिळताच साखरखेर्डा येथील पोलीस स्टेशनचे (sakharkherda police station) ठाणेदार जितेंद्र आडोळे यांनी घटनास्थळी धाव घेऊन पाहणी केली.

जखमी बैलांना नजीकच्या रुग्णालयात (hospital) भरती केले. जखमी बैलावर सुद्धा उपचार केले जाणार आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बारामतीत बड्या उद्योजकावर भीषण हल्ला! शहरात खळबळ

Maharashtra News Live Update: मुंबईत गॅंगवॉर खपवूनन घेतला जाणार नाही- उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे

त्याने आमचं ऐकलं नाही; टायगर श्रॉफवरील गोळीबारानंतर 'अनिल' नावाची पोस्ट व्हायरल

Tiger Shroff Firing Video: दोन सेकंदात ५ राउंड; अभिनेता टायगर श्रॉफवरील गोळीबाराचा व्हिडिओ आला समोर

टायगर श्रॉफवर ५ राऊंड फायर, गोळीबार प्रकरणात मोठी अपडेट; बॉलीवूड हादरलं | VIDEO

SCROLL FOR NEXT