aurangabad,  Saam Tv
महाराष्ट्र

Marriage : तुमच्या मुलाच्या लग्नासाठी स्थळ आले आहे ? थांबा ! हे वाचा

परराज्यात देखील यापूर्वी बनावट लग्न केले असल्याचा संशय असून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.

साम न्यूज नेटवर्क

- नवनीत तापडिया

Marriage : बनावट लग्न लावून फसवणुकीचे गुन्हे हे पैठण तालुक्यात वाढले होते. त्यामुळे औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल एका लग्नाच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता संशयास्पद माहिती मिळाल्याने तिघांना ताब्यात घेतले.

औरंगाबाद ग्रामीण पोलिसांनी काल एका लग्नाच्या ठिकाणी जाऊन विचारपूस केली असता मुलाच्या घरच्यांना तिघांनी आमच्याकडे मुलगी आहे. तिला आई-वडील नाही तिला लग्न लावून देण्यासाठी दीड लाख रुपये द्या अशी मागणी केली.

आम्ही तुमच्या मुलाचे लग्न करून देतो असे सांगून 18 ते 20 हजार रुपयांची खरेदी करून लग्नाचे सोंग मांडले होते. मात्र पोलिसांनी हा प्रयत्न हाणून पडला आणि एका महिलेसह तिघांना ताब्यात घेतले.

त्यांच्याविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या सर्वांनी औरंगाबाद (aurangabad), जालना आणि नगर (nagar) तसेच परराज्यात देखील यापूर्वी बनावट लग्न केले असल्याचा संशय असून पोलीस यासंदर्भात चौकशी करत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: कंधार तालुक्यातील मसलगा शाळेची इमारतीच्या छताला गळती, स्लॅबला भेगा, 37 विद्यार्थ्यांचा जीव धोक्यात

वयाची 30 शी ओलांडल्यानंतर महिलांनी चुकूनही खाऊ नका हे 5 पदार्थ

नागरिकांवर पॅलेट गन कशी चालवू शकता? सर्वाच्च न्यायालयानं सुनावलं; नवे नियम करणार लागू?

Daily Walnut Benefits: फक्त ४-६ अक्रोड रोज खा; शरीराला मिळतील हे ७ जबरदस्त फायदे

Beed Crime: बीड हादरले! वकिलावर लोखंडी रॉड अन् दगडाने हल्ला, हॉटेल मालकासह ९ जणांविरोधात गुन्हा

SCROLL FOR NEXT