thousands of devotees attend chaitra utsav of saptashrungi devi Saam Digital
महाराष्ट्र

Chaitrotsav Of Saptashrungi Devi : वणीच्या सप्तशृंगी गडावर भाविकांची अलाेट गर्दी, एसटीचे विशेष नियाेजन

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सव यात्रा काळात भाविकांची गडावरील आणि गडावर जाण्यासाठीची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

Siddharth Latkar

- अजय सोनवणे

Nashik :

नाशिकच्या वणी येथील सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सवाला रामनवमी पासून सुरुवात झाली. खानदेश निवासी असलेल्या सप्तश्रृंगी मातेच्या दर्शनाला उत्तर महाराष्ट्रातील हजारोंच्या संख्ये भाविकांचे जथ्थेच्या जथ्थे तळपत्या उन्हात पायी निघाले आहेत. मजल दरमजल करीत हे भाविक वणीगडावर पोहचत आहेत. (Maharashtra News)

पायी जाणा-या भाविकांच्या सोयीसाठी ठिकठिकाणी सामाजिक संस्थांतर्फे अन्नछत्र,पाण्याची व्यवस्था करण्यात आली आहे. साडेतीन शक्तीपिठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तश्रृंगीदेवीच्या चौत्रोत्सव यात्रा काळात भाविकांची गडावरील आणि गडावर जाण्यासाठीची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

साडेतीन शक्तिपीठांपैकी एक असलेल्या नाशिकच्या सप्तशृंगी देवीच्या चैत्रोत्सव यात्रा काळात भाविकांची गडावरील आणि गडावर जाण्यासाठीची संख्या लक्षात घेता एसटी महामंडळाकडून जादा बस सोडण्यात आल्या आहेत.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: नागपूर शहरातील काही भागात पावसाला सरीना सुरूवात

Cabinate Decision: रेशन दुकानदारांना आता क्विंटलमागे १७० रुपये मार्जिन; राज्य सरकारचा महत्वपूर्ण निर्णय, पाहा, VIDEO

Voter List Scam : दोनच मतदार असताना एकाच घरात दाखवले ११९ मतदार; चंद्रपूर जिल्ह्यातील मतदार यादीतील घोटाळा उघड

Solapur : सोलापूर-पुणे-मुंबई विमानसेवा कधी सुरु होणार? मंत्रिमंडळाचा मोठा निर्णय

AAI JE Recruitment 2025 : विमानतळावर नोकरीची सुवर्णसंधी, शेवटची तारिख घ्या जाणून

SCROLL FOR NEXT