Pandharpur : आधी चोरी केली, मग निर्दयी चोरट्यांनी पेटवलं अख्ख घर भारत नागणे
महाराष्ट्र

Pandharpur : आधी चोरी केली, मग निर्दयी चोरट्यांनी पेटवलं अख्ख घर

चोरट्यांनी बंद घरामध्ये चोरी करून चक्क चोरी केलेले घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे.

भारत नागणे

पंढरपूर : चोरट्यांनी बंद घरामध्ये चोरी करून चक्क चोरी केलेले घरच पेटवून दिल्याची धक्कादायक घटना समोर आले आहे. पंढरपूर पासून हाकेच्या अंतरावर असलेल्या इसबावी परिसरात ही घटना घडली आहे. अरुण जनार्दन घोडके हे घर बंद करून परगावी केले होते. दरम्यान चोरट्यांनी घर फोडी करून रोख रक्कम, सोन्याच्या दागिने असे एकूण जवळपास दीड लाख रुपयांचा ऐवज चोरून नेला. मात्र चोरटे चोरी करुण गपचूप गेले नाहीत तर त्यांनी जाता जाता घोडके यांच्या घरावरती पेट्रोल टाकून घर पेटवून दिले आहे.

आगीत घरातील महत्त्वाची कागदपत्रे, कपडे, लाईट वायरिंग जळून खाक झाले. यामध्ये अंदाजे दीड लाख रुपयांचे नुकसान झाले आहे. पंढरपूर (Phandharpur) शहर पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्या विरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vaidehi Parshurami: पैठणीत खुललं वैदेही परशुरामीचं सौंदर्य; सोज्वळ सौंदर्याने जिंकली चाहत्यांची मनं

Maharashtra News Live Update: दिवंगत पद्मश्री डॉ डी वाय पाटील यांना कोल्हापूर पोलीस दलाच्या वतीने मानवंदना

Live Update : उद्धव ठाकरेंचे नेतृत्व कधीच वादात नव्हते, कपिल सिब्बल यांचा दावा; कोर्टातील सुनावणीचे क्षणाक्षणाचे अपडेट

Baba Vanga Prediction: 5 ते 9 ऑगस्टदरम्यान 'या' 5 राशींवर होणार पैशांचा वर्षाव? पाहा तुमची रास आहे का

KDMC Hospital : KDMC रुग्णालयात शिकाऊ डॉक्टरांचा हलगर्जीपणा! इंजेक्शनची सुई चिमुकल्याच्या कमरेत अडकली; धक्कादायक सत्य समोर

SCROLL FOR NEXT