चोरट्यांचा नाशकात धुमाकुळ, ATM ची अदला-बदली करुन लाखोंचा गंडा; पहा Video Saam TV
महाराष्ट्र

चोरट्यांचा नाशकात धुमाकुळ, ATM ची अदला-बदली करुन लाखोंचा गंडा; पहा Video

केवळ मौजमजेसाठी वृद्ध आणि महिलांना गंडा घालून पैशांची लूट करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

साम टिव्ही ब्युरो

तबरेज शेख

नाशिक: नाशिकमध्ये सध्या क्राईम फोफावताना दिसत आहे. खून, मारामाऱ्या, चोरी, लुटमार अशा घटना वाढत आहेत. अशातच आता एक मोठी बातमी समोर आली आहे. ATM मध्ये काही सराईत चोरट्यांनी धुमारकूळ घातला आहे. हातचलाखीनं एटीएमची अदलाबदली करून अनेकांना या चोकट्यांनी नाशकात (Nashik) गंडा घातला आहे. चोरटे हे काम कसे करायचे याची मोडस ऑपरेंडीचं सीसीटीव्ही फुटेज साम टीव्हीच्या हाती लागलं आहे. अतिशय शिताफिनं चोरटे ही लुटमार करत असल्याचं सीसीटीव्हीमध्ये दिसत आहे. भद्रकाली पोलिसांकडून सराईत गुन्हेगाराला अटक करण्यात आली आहे. केवळ मौजमजेसाठी वृद्ध आणि महिलांना गंडा घालून पैशांची लूट करत असल्याचे प्राथमिक तपासात समोर आले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: पुण्यात ३५ हजार महिलांकडून सामूहिक अथर्वशीर्ष पठण

Diabetes Diet : काळा की पिवळा, डायबिटीज रुग्णांनी कोणता गुळ खावा? शुगर कंट्रोल ठेवण्यासाठी जाणून घ्या

Tuesday Horoscope : गणेशोत्सवात या 4 राशींचे नशीब पालटणार! पैसा, प्रेम आणि करिअरमध्ये मिळणार मोठा फायदा; आजचे राशीभविष्य

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

SCROLL FOR NEXT