theft in 6 shop sakshal pimpri near beed saam tv
महाराष्ट्र

Beed Crime News : साक्षाळ पिपंरीमध्ये सहा दुकानांत धाडसी चाेरी

Beed Latest Marathi News : एकाच रात्री 6 दुकानात चोरीच्या घटना घडल्याने साक्षाळ पिपंरी येथील व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

विनोद जिरे

Beed :

बीड जिल्ह्यातील साक्षाळ पिंपरी येथे चोरट्याने एकाच रात्रीत 6 दुकाने फोडून लाखो रुपयांचा मुद्देमाल लंपास केला आहे. धाडसी चोरी करणारी टोळी सीसीटीव्ही कॅमेरात (cctv camera) कैद झाली. या चाेरीमुळे परिसरात भीतीचे वातावरण पसरले आहे. ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

साक्षाळ पिंपरी गावातील जयभवानी जनरल स्टोअर्स, सरस्वती ट्रेडर्स, कृष्णा मेडिकल, नगदनारायण हार्डवेअर, लालदंत मेडिकल व सुनिल बापुराव बेदरे यांचे दुकान अशा सहा दुकानांमध्ये रात्री चोरीची घटना घडली. यामुळे ग्रामस्थ भयभीत झाले आहेत.  (Maharashtra News)

यामध्ये चोरट्याने नलावडे यांच्या दुकानातील दीड हजार, सपकाळ यांच्या दुकानातील काही रक्कम व इतर दुकानदारांच्या गल्ल्यातील पैसे व इतर साहित्य चोरून नेले. एकाच रात्री 6 दुकानात चोरीच्या घटना घडल्याने साक्षाळ पिपंरी येथील व्यापाऱ्यांत भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update : मोबाईल मार्केटला झटका! युद्धामुळे 25 हजार कोटींचे नुकसान होण्याचा अंदाज

बीड पुन्हा हादरलं! घरातून उचलून विवाहित महिलेवर अत्याचार, नंतर चावडीवर बांधलं

भाजपवर कोसळला दु:खाचा डोंगर, 73 वर्षीय ज्येष्ठ नेत्याचे निधन; राजकीय वर्तुळात शोककळा

Lawrence Bishnoi Gang Threat: 'अगली बार सीधे माथे में गोली मारेंगे'…; गायक बादशाहला जीवे मारण्याची धमकी

Georgette Silk Saree Type: लग्न ते पार्टीसाठी ट्राय करा या ७ सुंदर, ट्रेंडी आणि युनिक जॉर्जेट सिल्क साडी डिझाइन्स

SCROLL FOR NEXT