नर्सेस आणि डॉक्टर यांच्या कामाचा रक्षाबंधनानिमित्त केला सन्मान! दिपक क्षीरसागर
महाराष्ट्र

नर्सेस आणि डॉक्टरांच्या कामाचा रक्षाबंधनानिमित्त केला सन्मान!

शासकीय रुग्णालयातील नर्सेसच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदर्श मैत्री फाउंडेशनच्यावतीने हा आगळा-वेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

दिपक क्षीरसागर

लातूर : कोरोना काळातCorona Period स्वत:चा जीव धोक्यात घालून काम करणाऱ्या लातूरच्या शासकीय रुग्णालयातील अधिपरिचारिका अर्थात नर्सेसNurse सोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करण्यात आला. लातूरच्या आदर्श मैत्री फाउंडेशनच्यावतीने या नर्सेस कडून राखी बांधून रक्षा बंधन साजरे करण्यात आले.The work of nurses and doctors was honored on the occasion of Rakshabandhan

हे देखील पहा-

कोरोनाच्या कठीण काळात आपले घरचे लोकही जवळ येण्यास घाबरत असताना नर्सेस आणि महिला डॉक्टर मात्र प्रत्येक रुग्णाची काळजी बहिणीप्रमाणे करत होत्या. त्यांच्या कष्टाचे सार्थक झाले आणि अनेकांनी कोरोनावर सहज मात केली. त्यामुळे शासकीय रुग्णालयातील नर्सेसच्या प्रति कृतज्ञता व्यक्त करण्यासाठी आदर्श मैत्री फाउंडेशनच्यावतीने हा आगळा-वेगळा सोहळा आयोजित करण्यात आला होता.

शासकीय रुग्णालयातील नर्सेसकडून आदर्श मैत्री फाउंडेशनच्या सदस्यांनी राखी बांधून घेण्यात आली. तसेच साडी-चोळी, मिठाईची ओवाळणी यावेळी या नर्सेसना आदर्श मैत्री फाउंडेशनच्यावतीने देण्यात आली. शासकीय वैद्यकीय महाविद्यालयातील परिसरात आयोजित या कार्यक्रमास अधिष्ठाता, डॉक्टर्स, नर्सेस यांची उपस्थिती होती. या आगळ्या-वेगळ्या राखी पोर्णिमेमुळे उपस्थित नर्स या भारावून गेल्या होत्या.

Edited By-Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: नंदुरबारमध्ये तलवार आणि कुकरीसह फिरणारा इसम जेरबंद

Konkan To Akkalkot : स्वामी भक्तांसाठी आनंदाची बातमी! कोकणातून अक्कलकोटसाठी थेट बससेवा सुरु; कुठून धावणार? तिकीट दर काय?

Heart Attack - High BP : हार्ट अटॅक अन् हाय बीपीचा धोका कमी करण्यासाठी 'या' बिया ठरतील वरदान

इन्शुरन्स नसेल तर पेट्रोल-डिझेलही मिळणार नाही? सुप्रीम कोर्टाच्या 'या' नव्या नियमाने देशभरात खळबळ

Hair Dye: केमिकल डाय नको! केसांना द्या नैसर्गिक काळा रंग; चहापत्तीपासून घरच्या घरी तयार करा हेअर कलर

SCROLL FOR NEXT