दुर्दैवी : वीजजोडणी करताना अचानक विद्युत पुरवठा सुरू; 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्य़ू राजेश काटकर
महाराष्ट्र

दुर्दैवी : वीजजोडणी करताना अचानक विद्युत पुरवठा सुरू; 26 वर्षीय युवकाचा जागीच मृत्य़ू

वीजजोडणीचे काम करत असताना अचानक वीज पुरवठा सुरू झाला त्यात विजेचा झटका लागल्य़ाने मोहम्मद अखिल मोहम्मद रहमान अन्सारीचा जागीच मृत्यू झाला.

राजेश काटकर

परभणी : पाथरीच्या (Pathari) एकतानगर येथे वीज जोडणीचे काम करत असताना कंत्राटी कामावर असलेल्या मोहम्मद अखिल मोहम्मद रहमान अन्सारीचा वय 26 वर्ष याचा मृत्यू झाल्याची घटना काल रात्री घडली. वीजजोडणीचे काम करत असताना अचानक विद्युत पुरवठा सुरू झाल्याने विजेचा झटका लागून मोहम्मद अखिल मोहम्मद रहमान अन्सारीचा मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे.

रात्रभर मृतदेह रुग्णालयात ठेवल्यावर संतप्त नातेवाईकांनी मयत युवकाचा मृतदेह राष्ट्रीय महामार्ग (National Highways) क्रमांक 61 वर आणून ठेवला आहे. जोपर्यंत महावितरणच्या (MSEDCL) दोषी अधिकाऱ्यांवर गुन्हा दाखल केला जात नाही. तोपर्यंत मृतदेहवरती अंत्यसंस्कार केले जाणार नाहीत असा पावित्रा नातेवाईकानी घेतल्यानेनागरिकांनी महामार्गावर मोठ्या प्रमाणात गर्दी केल्याने सुमारे दोन तास महामार्गा ठप्प झाला होता.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

रेल्वे प्रवाशांची सुरक्षा अजुनही वाऱ्यावर; लोकल प्रवाशाकडे सापडला 35 सेमीचा चाकू

Maharashtra News Live Update: विद्यार्थ्यांचे आंदोलन योग्य; त्यांनी हिंसा केली नाही - राहुल गांधी

Nag Panchami 2026: नागपंचमीला तवा - कढई का वापरू नये? ही माहिती वाचून बसेल धक्का

Shravan Green Saree Design: श्रावणात हिरव्या साडीची जादू; ट्राय करा ग्रीन साडीचे हे 7 लेटेस्ट ट्रेंडी डिझाइन्स

ट्रेडिशनल ते मॉडर्न, ठुशी मंगळसूत्राच्या लेटेस्ट 5 डिझाईन्स

SCROLL FOR NEXT