भावाने केलं घरावर अतिक्रमण; अंगावर पेट्रोल ओतून बहिणीने केला आत्महत्येचा प्रयत्न संजय राठोड
महाराष्ट्र

भावाने केलं घरावर अतिक्रमण; अंगावर पेट्रोल ओतून बहिणीने केला आत्महत्येचा प्रयत्न

राहत्या घरावरच भावाने अतिक्रमण केल्याने आता जाय़च कुठे असा सवाल तिने उपस्थित केला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

संजय राठोड -

यवतमाळ : यवतमाळ मध्ये एका तरुणीने जिल्हाधिकारी कार्यालयातच (Collector's Office) अंगावर पेट्रोल (Petrol) ओतून आत्महत्या करण्याचा प्रयत्न केला आहे. चंदा श्यामराव कासार रा. वरुड ईजारा असं आत्महत्येचा प्रयत्न करण्याऱ्या तरुणीचे नाव आहे. (The sister tried to commit suicide by pouring petrol on her body)

हे देखील पहा -

चंदा ज्या घरात (Home) राहते त्याच घरावरती भावाने अतिक्रमण (Encroachment) केले असल्याचे तिने सांगितले आहे तसेच आपण राहात असणाऱ्या घरावरतीच अतिक्रमण केल्याने आता जाय़च कुठे असा सवाल तिने उपस्थित केला.

शिवाय गेल्या अनेक दिवसांपासून सरकारी कार्यालयाची झिजवून देखील काही फायदा झाला नाही. तसेच जिल्हाधिकारी यांना भेटून देखील समाधान न झाल्याने अंगावर पेट्रोल ओतून आत्महत्येचा प्रयत्न तिने केला. मात्र पोलिसांनी वेळईच तिला रोखल्याने मोठा अनर्थ टळला.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

YouTube Ban: 'या' देशात १६ वर्षांखालील मुलांवर यूट्यूब बंदी, जाणून घ्या नेमकं प्रकरण काय?

Maharashtra Live News Update: - प्रांजल खेवलकर यांना पुणे न्यायालयात हजर केलं जाणार

Ind vs Eng 5th Test : बुमराह, पंत आणि शार्दुल बाहेर; पाचव्या कसोटीत कुणाला मिळाली संधी, अशी आहे भारताची प्लेईंग ११

Malegaon Blast Case : दहशतवाद कधीच भगवा नव्हता; मालेगाव बॉम्बस्फोट प्रकरणावर मुख्यमंत्र्यांसहित कोण काय म्हणालं?

sakhee Gokhale: अभिनेत्री सखी गोखलेबद्दल या गोष्टी कोणालाच माहित नाही

SCROLL FOR NEXT