Kolhapur Breaking : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत अडकला संभाजी थोरात
महाराष्ट्र

Kolhapur Breaking : राधानगरी धरणाचा दरवाजा उघडलेल्या स्थितीत अडकला

नदीकाठच्या लोकांना नदी पात्रात न येण्याचा इशारा...

संभाजी थोरात, कोल्हापूर

कोल्हापूर : कोल्हापूर जिल्ह्यातील राधानगरी धरणाचा (Radhanagari Dam) दरवाजा उघडला असतानाच अडकल्याची घटना आज घडली आहे. धरणाचे काहीतरी तांत्रिक काम करत असताना अडकला दरवाजा अडकल्याचं सांगितलं जात आहे.

मात्र हा दरवाचा अडकून राहिल्याने धरणाच्या त्या दरवाच्यातून मोठ्या प्रमाणात पाण्याचा विसर्ग सुरु असल्याने नदीकाठावरील सर्व गावांना सतर्कतेचा इशारा देण्यात आला असून तर लोकांनी नदी (River) पात्रात येऊ नये असा देखील इशारा प्रशासनाने दिला आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

बिहारमध्ये मोठी दुर्घटना! गंगा नदीत २० जणांना घेऊन जाणारी बोट उलटली; ११ जणांचा मृत्यू

महायुतीत समन्वयाचा 'दुष्काळ', उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे पुन्हा नाराज?

Fact Check: ऑनलाईन शॉपिंग महागणार? ऑनलाईन शॉपिंगवर 5% GST?

नवी मुंबई महापालिकेत मतदार राहतात, वॉर्ड ऑफिसच्या पत्त्यावर 27 मतदारांची नोंद

IMD Alert: महाराष्ट्रासह 17 राज्यात धो-धो बरसणार वरूणराजा; 60 ताशी वेगाने वाहणार सोसाट्याचा वारा

SCROLL FOR NEXT