Crime News Saam TV
महाराष्ट्र

Akola: विधवा महिलेवर अत्याचार; तेल्हारा पोलीस ठाण्यात दाेघांवर गुन्हा दाखल

या प्रकरणाचा तपास उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर करीत आहेत.

जयेश गावंडे

अकाेला : अकोल्यातील एका विधवा महिलेवर बळजबरीने अत्याचार केल्याची घटना नुकतीच उघडकीस आली आहे. संबंधित महिलेच्या तक्रारीनुसार (akola) तेल्हारा पोलीस (police) ठाणे येथे दोघांविरुद्ध गुन्हा दाखल करण्यात आला आहे. (akola latest marathi news)

पाेलिसांनी दिलेल्या माहितीनूसार विधवा महिलेच्या (women) तक्रारीनुसार दहा एप्रिलला रात्री १२ वाजता दाेघांनी बळजबरीने माझ्यावर अत्याचार केला. त्यानूसार अजय खारोडे (रा. अंबोडा, तालुका अकोट) व शाम विश्वासराव अढाऊ (रा. माळेगाव बाजार) यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

अजय खारोडे याने संबंधित महिलेस तिच्या घरातील खोलीत नेऊन तिच्यावर बळजबरी केली. तिने आरडाओरड केल्यामुळे तिचे नातेवाईक गोळा झाले असता दाेघांनी पळ काढला. या प्रकरणाचा तपास (telhara) उपविभागीय पोलीस अधिकारी रितू खोकर (ritu khokar) करीत आहेत.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Jantar Mantar Protest: जंतरमंतरवर पुन्हा परिस्थिती बिघडली; विद्यार्थ्यांवर पुन्हा लाठीचार्ज, पोलिसांवर दगड, बाटल्या फेकल्या

नागपुरात धक्कादायक घटना! दुपारी सुट्टीच्या वेळी चक्कर आली; उपचारादरम्यान तिसरीच्या विद्यार्थ्याचा मृत्यू

Schools Closed: पालघर जिल्ह्यातील सर्व शाळा, महाविद्यालय आणि अंगणवाड्यांना उद्या सुट्टी,काय आहे कारण जाणून घ्या

दिल्लीतील आंदोलनात मराठा एल्गार, पुन्हा हल्ला केल्यास सरकारचा माज उतरवणार

दिल्लीत शरद पवार-पंतप्रधान मोदींची भेट भेटीमागे नेमकं गुपित काय?

SCROLL FOR NEXT