gadchiroli rain update, citizens  saam tv
महाराष्ट्र

Telangana Rain Effect : तेलंगणात मुसळधार, गाेदावरीला पूर; 330 नागरिकांचे सिरोंचातून स्थलांतर (पाहा व्हिडिओ)

Gadchiroli Rain Update : गडचिरोली जिल्ह्यात मुसळधार पावसासह अतिवृष्टी झाली. यामुळे नद्यांच्या पाणी पातळीत वाढ झाली आहे.

Siddharth Latkar

- मंगेश भांडेकर

Gadchiroli News : तेलंगणा राज्यात ढगफुटी सदृश्य सहाशे मिलिमीटर पाऊस झाला आहे. यामुळे महाराष्ट्राच्या सीमेवरील भूपालपल्ली जिल्ह्यात गंभीर पूरपरिस्थिती निर्माण झाली आहे. (Maharashtra News)

तेथील हजारो घेरे पाण्याखाली आल्याने तेलंगाणा राज्यातील कडेम आणि श्रीपदा एल्लमपल्ली धरणातून मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आला आहे. याचा फटका थेट गडचिरोली जिल्ह्यातील सिरोंचा तालुक्याला बसला आहे.

तेथील पुराचे पाणी गोदावरीला येऊन मिळाले असून गोदावरीच्या पुरामुळे सिरोंचा तालुक्यातील अनेक गावांमध्ये पाणी शिरले आहे. सिरोंचा तालुक्यातील असरअल्ली मध्ये 164.8 मिलीमीटर इतका पाऊस झाला. दरम्यान पूरग्रस्त (floods) 4 गावांतील चारशेहून अधिक लोकांना सुरक्षितस्थळी पाठविण्यात आले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

Yoga Benefits: रोज योगा केल्याने शरीरात कोणते बदल होतात?

SCROLL FOR NEXT