tejas thackeray
tejas thackeray 
महाराष्ट्र

काेयना, अंबा घाटात खेकड्यांच्या ४ नव्या प्रजाती : तेजस ठाकरे

Siddharth Latkar

सातारा : मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांचे चिरंजीव Tejas Uddhav Thackeray यांनी खेकड्यांच्या ५ प्रजातींचा crab species शोध लावला आहे. त्यातील चार प्रजाती या कोयना (सातारा) आणि आंबा घाट (काेल्हापूर) परिसरात ‘घाटियाना ड्यूरेली’ कुळातील आहेत. गोवा तसेच कर्नाटकातील ‘घाटियाना रौक्सी’ ही प्रजात आढळल्याचे देखील त्यांनी आपल्या इंस्टाग्रामवर नमूद केले आहे. tejas uddhav thackeray discovers ghatiana & sahyadrina crab species koyna & amba ghat

तेजस ठाकरे हे ‘ठाकरे वाइल्ड फाउंडेशन’ चे संस्थापक आहेत. झूलाॅजिकल सर्व्हे ऑफ इंडियाचे zoological survey of india संशोधक एसके पाटी आणि ठाकरेंचे संशोधन फ्रान्सच्या ‘नॅशनल म्युझियम ऑफ नॅचरल हिस्ट्री’ द्वारा प्रकाशित करण्यात येणाऱ्या ‘झूसिस्टेमा’ Zoosystema या संशोधन पत्रिकेत प्रकाशित झाले आहे.

खेकड्याच्या या पाचही प्रजाती पश्चिम घाटातील western ghat गोड्या पाण्यात आढळतात. या प्रजातींपैकी २ घाटियाना कुळातील व ३ प्रजाती या सह्याद्रीना कुळातील आहेत. पश्चिम घाटात वेगवेगळ्या प्रकारची जैवविविधता आहे.

हे सातत्याने सिद्ध झाले आहे. प्रजातींचे संवर्धन करण्याचे काम करणारे संशोधक गेराल्ड मालकॉम ड्यूरेल Gerald Malcom Durrell यांचे नावे ‘घाटियाना ड्यूरेली’ या खेकड्यांच्या प्रजातीला देण्यात आल्याचे ठाकरे यांनी नमूद केले आहे.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Today's Marathi News Live: लोकसभेच्या पाचव्या टप्प्यासाठी उद्या मतदान

Petrol Diesel Price: मुंबईसह पुण्यातील पेट्रोल-डिझेलचे नवे दर जाहीर; वाचा आजच्या किंमती

Sleeping Time: दिवसाला किती तास झोप घ्यावी?

Beetroot Dosa Recipe : सकाळच्या नाश्त्याला झटपट बनवा बीट डोसा; रंग पाहून लहान मुलं देखील ताव मारतील

Lok Sabha Election |अबब! निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर देशात 9 हजार कोटींचा मुद्देमाल जप्त!

SCROLL FOR NEXT