Manikdaundi Ghat Accident News saam tv
महाराष्ट्र

Nagar Accident News : माणिकदौंडी घाटात स्फोटाचा आवाज येताच स्थानिकांनी घेतली टॅंकरच्या दिशेने धाव, पण...

या अपघातानंतर फायर ब्रिगेडला पाचारण करण्यात आले आहे.

Siddharth Latkar

- सुशील थोरात

Manikdaundi Ghat Accident News : पाथर्डी (pathardi) तालुक्यातील माणिकदौंडीच्या घाटात आज (गुरुवार) झालेल्या अपघातानंतर टँकरला भीषण आग लागली. या आगीने राैद्ररुप धारण केल्याने या घाटातील वाहतूकी दोन्ही बाजूने बंद करण्यात आली आहे. फायर ब्रिगेडच्या पथकास पाेलिसांकडून अपघाताची माहिती देण्यात आली आहे. (Maharashtra News)

या अपघाताबाबत घटनास्थळावरुन आणि पाेलिसांकडून मिळालेली माहिती अशी - माणिकदौंडीच्या घाटात एक टँकर पलटी झाला. त्यानंतर टँकरला मोठी आग लागली. त्यामुळे टँकर जवळ काेणाला ही जाता आले नाही. आगीचा (fire) भडका वाढल्याने घाटातील वाहतूक दोन्ही बाजूने बंद करण्यात आली.

या आगीत जीवित हानी झाल्याची माहिती स्थानिक नागरिकांकडून दिली जात असली तरी अद्याप आग आटाेक्यात आलेली नाही. त्यामुळे अधिकृत मृतांचा अथवा जखमींनी नेमकी संख्या पाेलिसांना देखील सांगता येत नाहीये.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Building collapse: बांधकाम सुरू असतानाच अचानक कोसळला इमारतीचा मोठा स्लॅब; 15 जणांना वाचवलं, जखमींवर रुग्णालयात उपचार सुरू

Maharashtra News Live Update: यवतमाळ जिल्हा मध्यवर्ती बँक निवडणुकीत नामांकांचा पाऊस

Rain Alert : राज्यात पुढील काही दिवसांत धो धो पाऊस, 'या' जिल्ह्यांना अलर्ट; तुमच्या जिल्ह्यात कसं असेल हवामान? वाचा

FDAची जुहूतील इस्कॉनच्या अन्न आस्थापनांवर मोठी कारवाई; 3 फूड युनिट्सचे परवाने निलंबित

Ayurveda Benefits : सर्दी-खोकला झटक्यात नाहीसा, डिप्रेशनवरही मात;जाणून घ्या 'या' आयुर्वेदिक वनस्पतींचे फायदे

SCROLL FOR NEXT