Breaking : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयच्या अग्नीकांड प्रकरणी ६ जणांचे निलंबन Saam Tv
महाराष्ट्र

Breaking : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयच्या अग्नीकांड प्रकरणी ६ जणांचे निलंबन

अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयच्या ICU विभागात झालेल्या अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आला आहे.

सचिन अग्रवाल, साम टीव्ही अहमदनगर

अहमदनगर : अहमदनगर जिल्हा शासकीय रुग्णालयच्या ICU विभागात झालेल्या अग्नीकांड प्रकरणी सहा जणांना निलंबित करण्यात आला आहे. यामध्ये जिल्हा शल्य चिकित्सक सुनील पोखरणा यांच्यासह डॉक्टर सुरेश ढाकणे वैद्यकीय अधिकारी, डॉ विशाखा शिंदे - वैद्यकीय अधिकारी, सपना पठारे - स्टाफ नर्स आसमा शेख आणि चन्ना अनंत यांचा या मध्ये समावेश आहे.

आरोग्य मंत्री राजेश टोपेंनी (Health Minister Rajesh Tope) याबाबत ट्विट Tweet
करून माहिती दिली आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयात एकच खळबळ उडाली असून या प्रकरणी ही मोठी कारवाई केली आहे.

हे देखील पहा -

अहमदनगर जिल्हा रुग्णालयातील ICU वॉर्डात आग लागून झालेल्या दुर्घटनेसंदर्भात मुख्यमंत्री उद्धव ठाकरे (Chief Minister Uddhav Thackeray) यांनी शोकसंवेदना व्यक्त केली होता तसेच याप्रकरणाची सखोल चौकशी करून हलगर्जीपणासाठी जबाबदार असणाऱ्यांवर कठोर कारवाई करण्याचे निर्देश मुख्यमंत्र्यांनी दिले होते दरम्यान आज दोषींवरती कारवाई केले असल्याचे ट्विट आरोग्य मंत्री राजेश टोपें यांनी केले आहे.

Edited By - Jagdish Patil

सकाळ+चे सदस्य व्हा

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Vidhan Sabha Election 2024 Final Results :नंदुरबार जिल्ह्यातील चार विधानसभेच्या मतमोजणीला काही वेळात सुरुवात....

Bachchu Kadu : विधानसभा निकालाआधी बच्चू कडूंना मोठा दिलासा, कोर्टाकडून निर्दोष सुटका, नेमकं प्रकरण काय?

Shukra Shani Yuti: पुढच्या महिन्यात होणार शुक्र-शनीची युती; 'या' राशींच्या तिजोरीत येणार पैसा

Maharashtra Exit Poll: नागपूर दक्षिणमध्ये देवेंद्र फडणवीस होणार आमदार? पाहा एक्झिट पोल

Maharashtra Exit Polls : कल्याण ग्रामीणमध्ये मनसेचं इंजिन धावणार का? पाहा एक्झिट पोल

SCROLL FOR NEXT