सुशीलकुमार शिंदेंच्या फ्लेक्सवर शाईफेक आणि दगडफेक केल्याप्रकरणी 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल विश्वभूषण लिमये
महाराष्ट्र

सुशीलकुमार शिंदेंच्या फ्लेक्सवर शाईफेक आणि दगडफेक केल्याप्रकरणी 2 अज्ञातांविरुद्ध गुन्हा दाखल

माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांच्या काँग्रेस भवन समोरील फ्लेक्स वरती अज्ञाताने शाई फेकली

विश्वभूषण लिमये

सोलापूर : माजी केंद्रीय गृहमंत्री Union Home Minister सुशीलकुमार शिंदे Sushilkumar Shinde यांच्या काँग्रेस भवन समोरील फ्लेक्स वरती अज्ञाताने शाई आणि दगडफेक केल्याचा प्रकार काल घडला आहे. काँग्रेस Congress भवन समोरील गर्दीचा फायदा घेत कोणाचे लक्ष नसताना अज्ञात व्यक्तींनी हा गैरप्रकार केला आहे.

हे देखील पहा-

याचा काँग्रेस कार्यकर्त्यांनी संताप व्यक्त करत काँग्रेस भवन समोर निषेध protest ही नोंदवला आहे. याबाबत आता सोलापुरातील Solapur जेल रोड Jail Road पोलीस Police स्टेशनमध्ये दोन अज्ञात व्यक्तीविरुद्ध भारतीय दंड संहिता 1860 नुसार कलम 427 चा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Chandra Grahan 2026: रक्षाबंधनाला चंद्रग्रहणाचे सावट! भारतात सुतक लागणार की नाही?

Maharashtra News Live Update: राष्ट्रवादी काँग्रेसच्या नगरसेवकांची पुणे महापालिकेत बैठक

Kareena Kapoor Pregnancy: तिसऱ्यांदा गुड न्यूज देणार करीना कपूर? व्हायरल व्हिडिओने वाढवली चाहत्यांची उत्सुकता

9 IPS अधिकाऱ्यांच्या मध्यरात्री बदल्या; पोलिस दलात खळबळ, कोणाची कुठे नियुक्ती?

Pune Politics: ज्येष्ठ नेत्यांवर टीका, भाजपच्या जिव्हारी, पुणे महापालिकेतील निधी रोखल्याचा विषय मुख्यमंत्र्यांच्या दरबारी

SCROLL FOR NEXT