supriya sule kirit somaiya 
महाराष्ट्र

ट्रक भर पुराव्याचं काय झालं? सुळेंचा साेमय्यांना टाेला

संजय तुमराम

चंद्रपूर : किरीट सोमय्या यांचे आरोप प्रसिद्धीसाठी असल्याचे मत खासदार सुप्रिया सुळे यांनी येथे पत्रकार परिषदेत व्यक्त केले. खासदार सुप्रिया सुळे या चंद्रपूर दाै-यावर आहेत. तेथे त्यांनी किरीट सोमय्या यांचे आरोप फेटाळून लावले. सवंग प्रसिद्धीसाठी आराेप असल्याचे त्यांनी नमूद केले आहे. supriya-sule-addressed-media-on-kirit-somaiya-allegation-marathi-news-sml80

याआधीही आमच्यासंदर्भात तुमच्याकडे ट्रक भरून पुरावे असल्याची आठवण खासदार सुळे यांनी साेमय्या यांना करून दिली. खोटे आरोप केल्यास खूप प्रसिद्धी मिळते. त्यांना आनंद होतो. हा सेवाभाव आम्ही जोपासला असल्याचे मत खासादर सुळे यांनी व्यक्त केले.

दरम्यान अजित पवार यांच्यावर केलेल्या सर्व आरोपांचे पुरावे इडी आणि आयकर खात्यास पाठवणार आहे. हे पुरावे खोटे असल्याचे खासदार शरद पवार आणि त्यांच्या कुटुंबियांनी सिद्ध करावे असे आव्हान सोमय्यांनी आज साेलापूरात दिले हाेते. त्यास खासदार सुप्रिया सुळे यांनी भाजप नेते माजी खासदार किरीट सोमय्या यांनी केलेल्या भ्रष्टाचाराच्या आरोपाबाबत पवार कुटुंबियांतर्फे पहिली प्रतिक्रिया दिली.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

अंबाजोगाईतील मॅरेथॉनपटूची राज्यभरात चर्चा; लेकीच्या शिक्षणासाठी आईची अनवाणी धाव

'समृध्दी'वरील दरोड्याचं बीड कनेक्शन; लूटमार टोळीचा मुख्य सूत्रधार गजाआड

SC-ST समाजासाठी गुड न्यूज! आता 5 लाखांपर्यंत उत्पन्न असणाऱ्यांनाही मिळणार गंभीर आजारांवरील मोफत उपचार

कॅन्सरशी दीर्घ लढा अपयशी; IPS अधिकाऱ्याचं निधन,पोलीस दलावर शोककळा

रिलस्टारमुळे ट्राफिक जाम, पुणेकरांना घाम, पुणेकरांना वेठीस धरणाऱ्या रीलबाजांचा धुमाकूळ

SCROLL FOR NEXT