सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या Saam tv
महाराष्ट्र

सासरच्या जाचाला कंटाळून विवाहितेची आत्महत्या

या प्रकरणी मयत महिलेचे वडील पांडुरंग भाऊराव भदरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

दीपक क्षीरसागर

लातूर - माहेरकडून पैसे व सोने आणण्यासाठी सासरच्यांकडून सातत्याने छळ होत असल्याने शारीरिक व मानसिक त्रासाला कंटाळून लातूर latur जिल्ह्यातील शिरूर अनंतपाळ तालुक्यातील हालकी व शेंद दरम्यानच्या मांजरा नदी River पात्रात उडी घेऊन आत्महत्या Suicide केल्याची घटना घडली आहे. पूनम संजय होळीकर (वय ३७) असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेचे वडील पांडुरंग भाऊराव भदरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी Police गुन्हा दाखल केला आहे.

हे देखील पहा -

याप्रकरणी आरोपी सासू स्नेहलता उत्तम होळीकर,सासरा उत्तम होळीकर, पती संजय उत्तम होळीकर, दीर अंजीर उत्तम होळीकर, जाऊ भाग्यश्री अंजीर होळीकर यांच्या विरोधात आत्महत्येस प्रवृत्त केल्याने शिरूर अनंतपाळ पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पूनम संजय होळीकर असे आत्महत्या केलेल्या महिलेचे नाव आहे. या प्रकरणी मयत महिलेचे वडील पांडुरंग भाऊराव भदरगे यांच्या फिर्यादीवरून पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

आरोपींकडून वेळोवेळी शारीरिक व मानसिक छळ करण्यात आला. त्यामुळेच या त्रासाला कंटाळून नदी पात्रात उडी घेऊन आत्महत्या केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. पुढील तपास पोलिस निरीक्षक परमेश्वर कदम, पोलीस उप निरीक्षक मलय्या स्वामी, पोकॉ मनोज मोरे या प्रकरणी अधिक तपास करीत आहेत.

Edited By - Shivani Tichkule

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update: भाजप आणि अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे नगरसेवक आमने-सामने, जोरदार घोषणाबाजी

घटसर्प आणि धनुर्वातीची लस घेतली, १६ वर्षाच्या मुलीचा बेशुद्ध पडून मृत्यू, नाशिकमध्ये वैदकीय क्षेत्रात खळबळ

Warehouse collapse: गोदामाचे छत कोसळून 9 जणांचा मृत्यू; 15 जण अजूनही मलब्याखाली

Shocking : "आई मला माफ कर..." नीटच्या विद्यार्थ्याची आत्महत्या; तो शेवटचा व्हिडिओ पाठवला अन्...

Indrajaal : 'इंद्रजाल'चा फर्स्ट लूक; गुप्त खजिन्याचा शोध लागणार? कोण-कोणते कलाकार झळकणार?

SCROLL FOR NEXT