Panvel ST Bus Accident सचिन कदम
महाराष्ट्र

ST Bus Accident: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एसटी बसला भीषण अपघात; अपघातात बस उलटली

Panvel ST Bus Accident: नवी मुंबईच्या पनवेलजवळ हा अपघात झाला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

सचिन कदम

ST Bus Accident News: मुंबई-पुणे एक्सप्रेस वेवर एका एसटी बसला भीषण अपघात झाला आहे. नवी मुंबईच्या पनवेलजवळ हा अपघात झाला आहे. या अपघातात (Accident) एसटी बस उलटली आहे. यात अनेक प्रवाशी जखमी झाले आहेत. सुदैवाने या घटनेत कोणतीही जीवितहानी झालेली नाही. (Accident News)

मिळालेल्या प्राथमिक माहितीनुसार या अपघातात ५ ते ६ प्रवाशी जखमी झाले आहे. त्यांना पनवेलच्या एमजीएम रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. घटनास्थळी पोलिस आणि प्रशासन पोहोचले असून मदतकार्य सुरू आहे. (Maharashtra News)

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: महिला साई भक्ताच्या गळ्यातील दागिने चोरण्याचा प्रयत्न चोरट्याला बेदम चोप

Cotton One Piece Dresses: या सणासुदीला 'हे' कम्फर्टेबल कॉटन वन पीस ड्रेस करा ट्राय, तुम्हाही दिसाल एलिगंट

Maharashtra Politics : भाजपला मोठा झटका बसणार? अनेक पदाधिकारी शिंदे गटात प्रवेश करण्याच्या तयारीत

Honeymoon Destinations in India: लोणावळा खंडाळा... कुठं कुठं जायाचं हनिमूनला

Chhattisgarh Encounter: छत्तीसगडमध्ये 10 माओवाद्यांना कंठस्नान; चकमकीत 1 कोटीचं इनाम असलेला कमांडरचा खात्मा

SCROLL FOR NEXT