saam breaking news logo saam tv
महाराष्ट्र

Sangli Breaking News: आईचा खून करणा-या मुलास पाेलीसांनी घेतले ताब्यात

या घटनेचा तपास कवठेमहांकाळचे पोलीस करीत आहेत.

विजय पाटील

सांगली : सांगली (sangli) जिल्ह्यातील कवठेमहांकाळ (kavathe mahankal) नजकीच्या आगळगाव येथे मुलाने (Son) स्वतःच्या आईचा (Mother) किरकाेळ कारणावरुन खून केल्याची आज (गुरुवार) घटना घडली आहे. या घटनेमुळे परिसरात काही काळ खळबळ उडाली हाेती. (kavathe mahankal latest marathi news)

सहायक पोलीस निरीक्षक श्री. घोडे यांनी दिलेल्या माहितीनूसार दशरथ ज्ञानु जाधव याने स्वतःच्या आईस दगड वीट आणि लोखंडी फुकारी वस्तूने मारहाण केली. यामध्ये त्याच्या आईच्या डाेक्यास गंभीर जखम (injured) झाली.

दशरथ याची आई राजाका ज्ञानु जाधव (वय ७०) यांना उपचारासाठी मिरज शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले हाेते. उपचारादरम्यान त्यांचा मृत्यू झाला. दशरथ यास कवठेमहांकाळ पोलीसांनी ताब्यात घेतले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: सोलापूरमधील चेट्टीनाड कंपनीच्या ट्रान्सफार्मरला भीषण आग

Todays Horoscope: आज या राशींनी ताण कमी करण्याचा प्रयत्न करावा, वाचा राशीभविष्य

Dhule Crime: लग्नसोहळ्यात चाकूने वार करत तिघांची निर्घृण हत्या, गुजरात बॉर्डरवरून ३ जणांना अटक; नेमकं काय घडलं?

सोशल मीडियावरील गुंतवणुकीच्या आमिषात अडकला मलेशियन दूतावासातील कर्मचारी; गमावले 78.85 लाख

Ahilyanagar Crime: १५ वर्षीय मुलीचं अपहरण करत बलात्कार, ५ दिवस जंगलात डांबून ठेवले अन्...; अहिल्यानगर हादरले

SCROLL FOR NEXT