Solapur Police Saam Tv
महाराष्ट्र

Solapur Police: सोलापूर पोलिसांची मोठी कारवाई, 37 तोळे सोन्यासह दोन चोरट्यांना अटक

सोलापुरात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापुरात पोलिसांनी मोठी कारवाई करत दोन अट्टल चोरट्यांना बेड्या ठोकल्या आहेत. या चोरट्यांकडून पोलिसांनी तब्बल 37 तोळे सोनं आणि 130 तोळे चांदी जप्त केली आहे. तर, इतर चोरट्यांचा शोध सुरु आहे (Solapur police arrest two thief with 37 tole Gold and 130 tole silver).

सोलापुरात चोरी करुन पुण्यात राहणाऱ्या सराईत गुन्हेगारांना सोलापूर (Solapur) गुन्हे शाखेच्या पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. अनंत चव्हाण आणि किसन काळे असे अटक करण्यात आलेल्या आरोपींची नावे आहेत.

त्यांच्याकडून एकुण 17 गुन्हे उघडकीस आले असून 37 तोळे सोने आणि 130 तोळे चांदी जप्त करण्यात आलेली आहे. सोलापूर शहर हद्दीत ऑक्टोबर ते डिसेंबर 2021 दरम्यान, विशिष्ट प्रकारे कडी-कोयंडा उचकटून घरफोडीचे गुन्हे घडत होते. यामुळे पोलीस आरोपीच्या मागावर होते. संबंधित गुन्ह्यातील उर्वरित दोन आरोपींचा शोध सोलापूर पोलीस घेत आहेत.

Edited By - Nupur Uppal

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

'ब्लू' टी पिणं आरोग्यासाठी फायदेशीर, कधी आणि कसं प्यावे जाणून घ्या

Idli Bhaji Recipe : उरलेल्या इडलीपासून बनवा कुरकुरीत भजी, घरच्यांना आवडेल ही हटके रेसिपी

Coronary artery disease: तुमचं ब्लड प्रेशर नेहमी नॉर्मल; तरीही हृदयातील ब्लॉकेजचा धोका कसा ओळखायचा? डॉक्टरांनी दिली महत्त्वाची माहिती

Mumbai-Pune Train: पुणे-मुंबईकरांना मोठा दिलासा, १० दिवसांनतर रेल्वे रूळावर; कोणकोणत्या ट्रेन सुरू झाल्या?

Maharashtra News Live Update: पीकविमा अर्जातील नव्या हमीपत्रामुळे राज्यातील शेतकऱ्यांमध्ये संभ्रम

SCROLL FOR NEXT