Solapur News Saam tv
महाराष्ट्र

Solapur News: भररस्‍त्‍यावर तरुणीचा विनयभंग; सीसीटीव्‍ही कॅमेरात घटना कैद

भररस्‍त्‍यावर तरुणीचा विनयभंग; सीसीटीव्‍ही कॅमेरात घटना कैद

साम टिव्ही ब्युरो

सोलापूर : सोलापूर शहरातील मुख्‍य भागात भररस्‍त्‍यावर एका नराधमाकडून अल्‍पवयीन मुलीला अडवून (Solapur) तिचा विनयभंग करण्याचा प्रयत्न केला. सकाळच्‍या सुमारास झालेला हा प्रकार सीसीटीव्‍ही (CCTV) कॅमेरामध्‍ये कैद झाली आहे. (Maharashtra News)

सोलापुर शहरात सकाळी सात वाजेच्या सुमारास हा प्रकार घडल्याने सर्वत्र खळबळ उडाली आहे. सकाळच्‍या सुमारास रस्‍त्‍यावर फारशी वरदळ नसल्‍याचा फायदा घेत अज्ञाताने मुलगी रस्‍त्‍याने जात असताला तिचा विनयभंग केला. भर रस्त्यात अल्पवयीन मुलीला (Crime News) अडवून तिला रस्त्याच्या कडेला नेत विनयभंग केला. मात्र मुलीने कशीतरी तिची सुटका करवून घेतली. ही धक्कादायक घटना सीसीटीव्‍ही कॅमेऱ्यात कैद झाली आहे.

कायदा सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह

सोलापुरातील मुख्य भागात हा प्रकार सकाळीच झाला आहे. अनोळखी इसमाचा भर रस्त्यावर पीडितेला जवळ ओढून घेत विनयभंगाचा प्रयत्न केला. मात्र तरुणीने चलाखीने करून घेतली आपली सुटका केली. परंतु, या घटनेमुळे शहरातील कायदा आणि सुव्यवस्थेवर प्रश्नचिन्ह निर्माण झाला आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT