Praniti Shinde Saam tv
महाराष्ट्र

Praniti Shinde Banner: प्रणिती शिंदेचे भावी खासदार म्हणून सोलापुरात झळकले बॅनर; प्रणितीने व्यक्त केली नाराजी

Solapur News : प्रणिती शिंदेचे भावी खासदार म्हणून सोलापुरात झळकले बॅनर; प्रणितीने व्यक्त केली नाराजी

विश्वभूषण लिमये

सोलापूर : सोलापूर शहर मध्यच्या काँग्रेस आमदार प्रणित शिंदे यांचे भावी खासदार म्हणून सोलापुरात (Solapur) बॅनर लागले आहेत. काँग्रेसचे सोलापूर शहराध्यक्ष चेतन नरोटे यांनी काँग्रेस भवन बाहेरच हे बॅनर (Praniti Shinde) लावले आहेत. यामुळे चर्चांना उधाण आले आहे. (Live Marathi News)

सोलापूरच्या आमदार प्रणिती शिंदे यांची नुकताच अखिल भारतीय काँग्रेस कमिटीच्या राष्ट्रीय कार्यकरणीत विशेष निमंत्रित सदस्य म्हणून निवड झाली आहे. त्यासाठी शुभेच्छा देण्यासाठीच्या बॅनरवर शहराध्यक्षांनी प्रणिती शिंदे यांचा 'भावी खासदार' असा उल्लेख केला आहे. सोलापूर लोकसभा प्रणिती शिंदे यांनी लढवावी असा प्रस्ताव ही शहर (Congress) काँग्रेसने प्रदेश कमिटीकडे पाठवला आहे. 

आमदार शिंदेची नाराजी 

सोलापूर लोकसभेची जागा ही राखीव असल्याने कार्यकर्त्यांकडून प्रणिती शिंदे या मैदानात उठराव्यात यासाठी प्रयत्न केले जातं आहेत. यातूनच हे बॅनर लावले गेले आहे. मात्र प्रणिती शिंदे यांनी या बॅनरवरती ते चुकीचं दिसत असं म्हणत नाराजी व्यक्ती केली आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Shocking : कोल्हापूर हादरले! मंदिर परिसरात नववीत शिकणाऱ्या मुलीची हत्या; आरोपी CCTV मध्ये कैद, परिसरात खळबळ

Maharashtra News Live Update: आदित्य ठाकरे, उद्धव ठाकरे आणि संजय राऊत यांच्याविरोधात २ हजार कोटींचा मानहानी दावा

Sleeping : झोपण्यापूर्वी एक ग्लास गरम दूध प्यायल्याने खरंच गाढ झोप लागते का?

नाशिकमध्ये नवरात्रोत्सव काळाचा घाला! भरधाव कारची पोलिसांना धडक; PSI चा जागीच मृत्यू, ११ जण गंभीर जखमी

Plum Cake Recipe: विकेंडला घरच्या घरी बनवा मऊ, स्वादिष्ट आणि ड्रायफ्रूट्सने भरलेला प्लम केक, वाचा रेसिपी

SCROLL FOR NEXT