solapur, Shrikant Deshmukh , solapur court saam tv
महाराष्ट्र

Solapur : महिला अत्याचार प्रकरणी श्रीकांत देशमुखला 'या' तारखेपर्यंत अटकेपासून मिळालं सरंक्षण

आज न्यायालयात जामीन अर्जावर सुनावणी झाली.

विश्वभूषण लिमये

Shrikant Deshmukh Bail Rejected : साेलापूर जिल्हा न्यायालयाने आज भाजपचे (bjp) माजी जिल्हाध्यक्ष श्रीकांत देशमुख याचा अटकपूर्व जामीन अर्ज फेटाळला. या निर्णयानंतर देशमुख यांच्यावतीनं उच्च न्यायालयात (mumbai high court) दाद मागणार असल्याचे समजते.

देशमुख याच्यावर एका महिलेनं अत्याचाराची तक्रार दाखल केली आहे. या तक्रारीनंतर पाेलिसांनी देशमुख याच्यावर गुन्हा दाखल केला. या प्रकरणी अटकेपासून सुरक्षा मिळावी यासाठी श्रीकांत देशमुखनं सोलापूर जिल्हा न्यायालयात अटकपूर्व जामीन अर्ज दाखल केला हाेता.

आज जिल्हा न्यायालयात या अर्जावर न्यायालयानं निकाल दिला. न्यायालयानं सरकारी वकिलांचा युक्तिवाद ग्राह्य धरून देशमुख याचा अटकपुर्व जमीन फेटाळला. ५ प्रमुख मुद्द्यांवर जामीन फेटाळण्यात आला आहे.

दरम्यान देशमुखला येत्या २६ ऑगस्ट पर्यंत पोलिसांनी अटक करुन नये असे ही जिल्हा न्यायालयाने आदेशात नमूद केले आहे. आता या प्रकरणी श्रीकांत देशमुख याच्यावतीने उच्च न्यायालयाचा दरवाजा ठाेठावले जाणार आहेत असे त्यांच्या निकटवर्तीयांकडून समजते.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra Live News Update: उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सातारा जिल्ह्यातच शिवसेनेला घरघर

Haldi Milk Benefits: दररोज सकाळी हळदीचे दूध प्यायल्याने होतील 'हे' आरोग्यदायी फायदे

Wakad Tourism: थंडीच्या दिवसात फिरायला जायचंय? वाकडजवळ असलेला हा किल्ला ठरेल बेस्ट ऑप्शन

Ravindra Chavan : मनसेचा बडा नेता भाजपमध्ये जाणार? रवींद्र चव्हाणांच्या वक्तव्याने चर्चांना उधाण

'गौरीला मारहाण व्हायची, चेहऱ्यावर खुणा, नणंद म्हणायची..' गौरी गर्जे प्रकरणात अंजली दमानियांकडून धक्कादायक खुलासे

SCROLL FOR NEXT