Bribe Saam tv
महाराष्ट्र

सात हजाराची लाच घेताना पाटबंधारे विभागाचा मोजणीदार अडकला ACB च्या जाळ्यात

वैराग पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

विश्वभूषण लिमये

सोलापूर : पाटबंधारे विभागाच्या क्षेत्रात जमीन येत नसल्याचा दाखला देण्यासाठी सात हजार रुपयांची लाच (bribe) स्वीकारणाऱ्या मोजणीदाराविरुद्ध वैराग पोलीस (police) ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. सुखदेव सुतार असे गुन्हा दाखल करण्यात आलेल्या मोजणीदाराचे नाव आहे (solapur latest marathi news)

बार्शी (barshi) तालुक्यातील सासुरे येथील तक्रारदाराने शेत जमीन विक्री करण्यासाठी पाटबंधारे विभागाच्या लाभक्षेत्रात येत नसल्याचा दाखला देण्याकरता अर्ज केला होता. दाखला देण्याकरता आवश्यक असलेला अहवाल वरिष्ठ कार्यालयाकडे पाठवण्याकरिता तक्रारदाराला सात हजार रुपयांच्या लाचेची मागणी सुतार याने केली होती.

त्यानंतर तक्रारदाराने एसीबीकडे (anti courrpution bureau) तक्रार केली. एसीबीने सुखदेव सुतार यास लाच स्विकाराना पकडले. त्याच्याविरुद्ध वैराग पाेलिस गुन्हा दाखल करण्यात आला आहे अशी माहिती एसबीचे पोलीस उपाधीक्षक संजीव पाटील यांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Kolhapur : फटाके आणायला गेले,पुन्हा परतलेच नाहीत; बहीण-भावासह पुतणीचा अपघाती मृत्यू, कांबळे कुटुंबावर दु:खाचा डोंगर

Goregaon Crime: इमारतीत शिरून मोबाईल चोरीचा प्रयत्न; ५ जणांकडून बेदम मारहाण, हाणामारीत तरुणाचा मृत्यू

Wednesday Horoscope : दिवाळी पाडव्याचा आनंद द्विगुणीत होणार; महत्वाची कामे दुपारनंतर करा, अन्यथा...

Maharashtra Live News Update: ठाणे जिल्ह्याच्या ग्रामीण भागात परतीच्या पावसाचा धुमाकूळ

Mumbai Port Authority: सफाई कर्मचाऱ्यांच्या घरांचा प्रकल्प रखडला; ‘मुंबई पोर्ट’कडून परवानगीसाठी विनंती

SCROLL FOR NEXT