Accident News Saam tv
महाराष्ट्र

Accident News: बार्शी- कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात; मोटरसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू

बार्शी- कुर्डूवाडी रोडवर भीषण अपघात; मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू

विश्वभूषण लिमये

बार्शी : कुर्डूवाडी रोडवर रस्त्यावर उभ्या असणाऱ्या टेम्पोवर दुचाकी आदळून भीषण अपघात झाला. या अपघातात (Accident) मोटारसायकलवरील दोघांचा जागीच मृत्यू झाला आहे. (Barshi) शेंद्री फाट्याजवळ ही घटना घडली आहे. (Tajya Batmya)

मधुसूदन जाधव आणि ऋषिकेश जाधव हे कुर्डूवाडीवरून बार्शीच्या दिशेने मोटारसायकलवरून प्रवास करत होते. शेंद्री फाट्याजवळ आल्यानंतर रस्त्यावर उभा असलेला टेम्‍पो न दिसल्‍याने टेम्पोला त्यांनी पाठीमागून जोरदार धडक दिली. या अपघातामध्ये दोघांच्या डोक्याला जबर मार लागल्याने त्यांचा जागीच मृत्यू झाला.

दोघेही पंढरपूरचे रहिवाशी

सदर अपघातप्रकरणी बार्शी ग्रामीण पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या अपघातात मधुसूदन मुरलीधर जाधव आणि ऋषिकेश संतोष जाधव यांचा मृत्यू झाला असून दोघेही पंढरपूर तालुक्यातील रहिवासी आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मोठी बातमी! निवडणूक आयोगाचं सुनेत्रा पवार यांना पत्र; राष्ट्रवादीच्या अडचणी वाढणार?

शाळेच्या मध्यंतरानंतर थरार! विद्यार्थ्याला निर्जनस्थळी नेऊन गळ्यावर अन् पोटावर वार

Maharashtra News Live Update: कोल्हापुरातील श्री संत बाळूमामा देवस्थानात 60 कोटींचा घोटळा

Crime: लग्न मोडल्याचा सूड, तरुणाने मामाच्या १ वर्षांच्या बाळाचं अपहरण केलं; नंतर...

Bihar Ey-Election: भाजपचा ३५ वर्षांचा गड ३० दिवसात ढासळला; प्रशांत किशोर यांच्या विजयाची कारणं काय?

SCROLL FOR NEXT