shoumika mahadik 
महाराष्ट्र

शौमिका महाडिक भूमिकेवर ठाम; 'गोकुळ'च्या सभासदांसाठी आज लढणार

संभाजी थोरात

कोल्हापूर : गाेकुळ दूध संघाच्या सत्तांतरानंतर प्रथमच आज (शुक्रवार) ऑनलाईन पद्धतीने सर्वसाधारण सभा हाेणार आहे. यामुळे नेहमीप्रमाणे सभेत हाेणार गाेंधळ टळणार असला तरी संचालिका शाैमिका महाडिक shoumika mahadik यांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवर सभेत काय हाेणार हे पाहावे लागेल. shoumika-mahadik-opposes-to-purchase-land-in-mumbai-gokul-milk-kolhapur-sml80

या सभेच्या अनुषंगाने संचालिका शाैमिका महाडिक यांनी पत्रकार परिषदे घेऊन सुमारे ५५ काेटींचा ताेटा असलेल्या 'गोकुळ' च्या सत्ताधा-यांनी संघासाठी वाशी येथे खरेदी केली जाणा-या जागेची आत्ता आवश्यकता नसल्याचे म्हटले आहे. सुमारे ३२८ कोटींच्या जागेचा निर्णय हा सभासदांच्या समक्ष हाेणे गरजेचे आहे. हा निर्णय ऑनलाईन सभेत घेऊ नये अशी मागणी महाडिक यांनी केली आहे.

तुम्हांला निवडणुक ऑफलाईन चालते आणि महत्वपुर्ण निर्णायासाठी ऑनलाईन सभा हे याेग्य नसल्याचे महाडिक यांनी सांगत सत्ताधाऱ्यांवर ताेफ डागली. यावेळी महाडिक यांनी गाेकुळमधील चाललेल्या कारभाराविषयी तीव्र नाराजी व्यक्त करीत दूध दरवाढीवर देखील टीका टिप्पणी केली आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Post Office MIS Scheme: पोस्ट ऑफिसची भन्नाट योजना! नवरा-बायकोला दरमहा मिळणार ₹९,२५०; वाचा संपूर्ण माहिती

Maharashtra News Live Update : अकोला जिल्ह्यात बजाज फायनान्सविरोधात वंचित बहुजन आघाडीचे लोटांगण आंदोलन

Garba Special Blouse Designs: नजरेत भरेल असं सौंदर्य! गरब्यासाठी लेहेंग्यावर उठून दिसतील असे 5 बॅकलेस ब्लाऊज

भाजपला मोठा धक्का! गोपीचंद पडळकरांचा उमेदवारी अर्ज रद्द; राजकारणात खळबळ|VIDEO

Kidney health: तुमच्या किडनीला होऊ शकतो धोका; या ७ वाईट सवयी आताच सोडा, अन्यथा...

SCROLL FOR NEXT