Nashik News Saamtv
महाराष्ट्र

Nashik News: पुरोगामी महाराष्ट्र हादरला; पतीच्या दशक्रियेला गेल्यानं विधवा पत्नीचं तोंड काळं केलं, गावात काढली धिंड

ही महिला तिच्याी पतीच्या दशक्रियाी विधीसाठी गेली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

अभिजीत सोनवणे..

Nashik News: पुरोगामी महाराष्ट्राला काळीमा फासणारी घटना सध्या समोर येत आहे. विधवा महिलेच्या तोंडाला काळे फासून चपलांचा हार घालत धिंड काढल्याची घटना घडली आहे. नाशिक जिल्ह्यातील चांदवड तालुक्यातील शिवरे गावातील ही हादरवून सोडणारी घटना घडली आहे. ही महिला तिच्या पतीच्या दशक्रिया विधीसाठी गेली असता हा धक्कादायक प्रकार घडला आला आहे. (Nashik News)

याबाबत अधिक माहिती अशी की, आपल्या पतीच्या दशक्रियेसाठी गेली असता सासरच्या महिलांनी मारहाण करत विधवा महिलेची धिंड काढली. चांदवड तालुक्यातील शिवरे गावात हा संतापजनक प्रकार घडला आहे. यावेळी विधवा महिलेचं तोंड काळं करून चपलांचा हार घालत गावात धिंड काढण्यात आली.

दरम्यान, या पिडीत महिलेच्या पतीने आत्महत्या केली होती. मात्र पतीने आत्महत्या केली नसून त्याचा घातपात झाल्याचा संशय पीडित महिलेने व्यक्त केला होता. यामुळेच तिच्या तोंडाला काळे फासून तिला मारहाण आली. या प्रकरणाने परिसरात संताप व्यक्त केला जात आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

भाजप स्लो पॉयझन, शिवसेनेचं मुंडकं उडवण्याचं काम करतंय, कामाख्या देवीला माहितीय; माजी मंत्री अब्दुल सत्तारांचा सनसनाटी आरोप

Success Story : अपमानाचे शब्द थेट काळजाला भिडले! रिक्षाचालकाचा मुलगा थेट IAS अधिकारी झाला

Parbhani : विधानपरिषद निवडणुकीची रणधुमाळी सुरू; शिंदे गटाच्या उमेदवाराविरोधात ठाकरेंनी उतरवला हुकमी एक्का

Green Saree Design: पहिल्या वटपौर्णिमेसाठी नव्या नवरीने ट्राय करा हिरव्या साडीचे ७ भरजरी आणि ट्रेंडी डिझाइन्स

MLC Polls: विक्रम काकडेंसाठी पार्थ पवार आग्रही,पक्षाची पसंती मात्र टिंगरे; राष्ट्रवादीने २ उमेदवार कसे दिले?

SCROLL FOR NEXT