corona virus Saam Tv
महाराष्ट्र

धक्कादायक! जानेवारीच्या तिसऱ्या आठवड्यात कोरोनाचे 2 लाख रुग्ण असतील

आज आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हा चिंताजनक इशारा दिला आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

-- रश्मी पुराणिक

मुंबई : जानेवारी २०२२ च्या तिसऱ्या आठवड्यात राज्यात कोरोनाचे 2 लाख रुग्ण असतील असा धक्कादायक अंदाज आरोग्य खात्याकडून व्यक्त करण्यात आला आहे. आज आरोग्य सचिव डॉ. प्रदीप व्यास यांनी राज्यातील सर्व जिल्हाधिकाऱ्यांना पत्र लिहून हा चिंताजनक इशारा दिला आहे. सध्याचा रुग्ण वाढीचा वेग पाहता जानेवारी तिसऱ्या आठवड्यात राज्यात दोन लाख रुग्ण होऊ शकतात. त्यामुळे कोरोनाच्या तिसऱ्या लाटेत मोठ्या प्रमाणावर रुग्ण वाढणार आहेत त्यात 1% रुग्णाचा मृत्यू झाला तर तिसऱ्या लाटेत जर 80 लाख रुग्ण झाले तर 80 हजार रुग्णांचा मृत्यू होईल. त्यामुळे तिसरी लाट व ओमायक्रोन घातक नाही आहे ह्या प्रचाराला बळी पडू नका सतर्क रहा, लसीकरण वाढवा व लोकांना वाचवा असेही त्यांनी या पत्रात नमूद केले आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Disha Salian Death Case: मोठी बातमी! दिशा सालियन प्रकरणात ६ वर्षांनंतर गुन्हा दाखल, मृत्यूमागचं रहस्य उलगडणार

Maharashtra News Live Update: सुनील शेळके यांच्या घरी लाडक्या बाप्पाची प्रतिष्ठापना; अजितदादांच्या आठवणीने भावुक

BJP MLA Parag Shah : भाजप आमदार भिकाऱ्याच्या वेशात मुंबईच्या रस्त्यावर फिरतोय, सोशल मीडियावर Video व्हायरल

EPFO ची WhatsApp सेवा सुरू! फक्त ‘Hello’ करा आणि मिळवा PF खात्याची संपूर्ण माहिती

Hair Care: महागडे हेअर केअर प्रोडक्ट्स विसरा! केसगळती कमी करण्यासाठी 'या' ७ गोष्टी ठरतील फायदेशीर

SCROLL FOR NEXT