धक्कादायक! भावाला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न! Saam Tv
महाराष्ट्र

Crime : धक्कादायक! भावाला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न!

या धक्कादायक घटनेस घरातील लहान मुलांचा वाद ठरला कारणीभूत !

संजय तुमराम, साम टीव्ही, चंद्रपूर

चंद्रपूर : चंद्रपूर जिल्ह्यात दोन लहान भावांनी मोठ्या भावाला डिझेल टाकून जाळण्याचा प्रयत्न केल्याची अत्यंत धक्कादायक घटना समोर आली आहे. गडचांदूर शहरातील मुनेश्वर यांच्या घरातील लहान मुलांचा वाद यासाठी कारणीभूत ठरला.

हे देखील पहा :

जयदेव मुनेश्वर (46) याला गंभीर अवस्थेत चंद्रपूर सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. रविवारी सकाळी या कुटुंबातील लहान मुलांमध्ये झालेला वाद पालकांच्या कानी पोचल्यावर हा राग मनात ठेवून मोठा भाऊ जयदेव शेतातून घरी येताच त्याला डिझेल ओतून जाळण्याचा प्रयत्न केला गेला.

प्रत्यक्षदर्शींनी थांबविण्याचा प्रयत्न केल्यावर काहींना भाजल्याच्या जखमा झाल्या आहेत. गडचांदूर पोलिसांनी माहिती मिळताच घटनास्थळ गाठत आरोपी भाऊ रवी आणि अमृत यांना अटक केली आहे.

Edited By : Krushnarav Sathe

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Maharashtra News Live Update : ऊस दराच्या मागणीसाठी शेतकरी संघटनांचा दिल्लीत एल्गार; आज जंतर-मंतरवर आंदोलन

Pune News: माझ्या बॉयफ्रेंडला एड्स आहे, तरी मी त्याच्याशीच लग्न करणार, पुण्यामध्ये कॉलेजला गेलेली २२ वर्षीय तरुणी बेपत्ता

PM Kisan Yojana : पीएम किसानचा २००० रुपयांचा हप्ता खात्यात येण्याआधी 'हे' नक्की तपासा, अन्यथा अडू शकतो हप्ता

October Heat : ऑक्टोबरच्या उकाड्यामुळे किडनी होते खराब, 'ही' ५ गंभीर लक्षणे दिसताच व्हा सावध!

Mangalsutra Design For Wedding: लग्नात घालण्यासाठी सुंदर मंगळसूत्र, लेटेस्ट 5 पॅटर्न्स पाहून प्रेमात पडाल

SCROLL FOR NEXT