Chhatrapati Sambhaji Nagar , shivshahi bus,  saam tv
महाराष्ट्र

Shivshahi Bus ला अपघात, साखर झाेपेत असतानाच प्रवाशांची उडाली गाळण, 14 जखमी

या अपघाताचा तपास पाेलिस करीत आहेत.

Siddharth Latkar

- नवनीत तापडिया

Chhatrapati Sambhaji Nagar : छत्रपती संभाजीनगर शहरात आज झालेल्या शिववशाही बसच्या भीषण अपघाता 14 जण जखमी झाले आहेत. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झालेली नाही. (Maharashtra News)

शहरात शिवशाही बसच्या अपघातांची मालिका मागील काही दिवसांपासून सुरूच आहे. आज पहाटेच्या चारच्या सुमारास छत्रपती संभाजीनगर शहरातील बाबा पेट्रोल पंपावर शिवशाही बसचा भीषण अपघात झाला. या अपघातात बसच्या चालक वाहकांसह 14 जण जखमी झाले.

या अपघातामधील जखमींना उपचारासाठी घाटी रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. प्राथमिक माहितीनुसार ही शिवशाही बस नाशिक आगाराची आहे. छत्रपती संभाजीनगर बस स्थानकातून निघाल्यानंतर बाबा पेट्रोल पंपावर चालकाचे नियंत्रण सुटल्याने एका कंटेनरला बस धडकल्याची माहिती घटनास्थळावरुन मिळाली. सुदैवाने या अपघातात कुठलीही जीवित हानी झाली नाही.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

ICC T20 WC: सेमी फायनलमध्ये पोहोचण्यासाठी टीम इंडियाला किती सुपर८चे किती सामने जिंकावे लागतील? समजून घ्या संपूर्ण गणित

Maharashtra Live News Update: देखभाल दुरुस्तीसाठी उद्या पिंपरी चिंचवड शहरात पाणीपुरवठा असणार बंद

Sindhudurg Tourism : रुपेरी वाळू सोनेरी लाटा...; कोकणात 'येथे' घ्या रोमांचक जलक्रीडांचा अनुभव

राज्यात राजकीय घडामोडींना वेग; मुख्यमंत्र्यांनी तातडीने बोलावली मंत्रिमंडळाची बैठक, VIDEO

Simple Saree Designer Blouse: साध्या साडीवर शोभून दिसतील हे ७ सुंदर आणि ट्रेंडी ब्लाऊज, पाहा लेटेस्ट डिझाईन्स

SCROLL FOR NEXT