aaditya thackeray, jalgoan saam tv
महाराष्ट्र

Aaditya Thackeray : जळगाव विमानतळावर दाखल हाेताच आदित्य ठाकरेंनी 'त्यांच्या' वर डागली ताेफ (व्हिडिओ पाहा)

जळगाव विमानतळावर आदित्य ठाकरे यांचे शिवसैनिकांनी स्वागत केले.

संजय महाजन

Aaditya Thackeray : गद्दार हे गद्दारच असतात मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे. आज केवळ मी गद्दारांवर बाेलणार आहे. तसेच जळगावात मी जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलो आहे असं युवा सेनेचे प्रमुख आमदार आदित्य ठाकरे यांनी नमूद केले. (Jalgoan Latest Marathi News)

युवा सेना प्रमुख आदित्य ठाकरे हे आज जळगाव जिल्हा दाै-यावर आले आहेत. त्यांचे विमानतळावर आगमन हाेताच शिवसैनिकांनी माेठ्या जल्लाेषात ठाकरेंचे स्वागत केले. त्यानंतर शिवसैनिकांनी ठाकरे यांचे गुलाबपुष्प देऊन स्वागत केलं.

दरम्यान माध्यमांच्या प्रश्नांवर आदित्य ठाकरे यांनी उत्तर देताना मी आज अन्य काेणत्याही गाेष्टींवर बाेलायला आलेलाे नाही. मी आज गद्दारांचा मुखवटा फाडायला आलो आहे आणि जनतेचे आशीर्वाद घ्यायला आलाे आहे अशी ताेफ आदित्य ठाकरे यांनी जळगाव विमानतळावर एकनाथ शिंदे गटावर डागली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Ladki Bahin Yojana : ऑक्टोबर सुरू झाला, लाडकीच्या खात्यात सप्टेंबरचे ₹१५०० कधी जमा होणार? महत्त्वाची अपडेट आली समोर

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

Nail Diseases : गरजेपेक्षा जास्त वाढतात नखे? 'या' ५ आजारांचा असू शकतो संकेत

Waffles Recipe: संध्याकाळी नाश्त्यासाठी घरच्या घरी बनवा कुरकुरीत आणि स्वादिष्ट वॉफल्स; वाचा रेसिपी

Shiv Sena : राजकारणात खळबळ! शिंदे गटाच्या बड्या नेत्याला मध्यरात्री बेड्या; 'या' कारणामुळे झाली अटक

SCROLL FOR NEXT