political parties saam tv
महाराष्ट्र

Politics: सेनेच्या मदतीला भाजप धावली; काँग्रेसच्या उमेदवाराचा झाला पराभव

काॅंग्रेस उमेदवारास पक्षाने धाेका दिल्याची चर्चा महापालिकेत रंगली आहे.

साम न्यूज नेटवर्क

- फैय्याज शेख

भिवंडी : भिवंडी (bhiwandi) महानगरपालिका (bhiwandi muncipal corportaion) स्थायी समितीच्या सभापतीपदी शिवसेनेने (shivsena) बाजी मारली आहे. सेनेच्या उमेदवारास भाजपच्या (bjp) सदस्यांनी मदत केल्याने त्यास काॅंग्रेसच्या उमेदवाराचा पराभव करता आला आहे. (bhiwandi muncipal corportaion marathi news)

आज झालेल्या स्थायी समितीच्या सभापतीपदाच्या निवडणुकीत शिवसेनेचे (shivsena) संजय म्हात्रे हे विजयी झाले आहेत. म्हात्रे यांनी काँग्रेस (congress) उमेदवार अरुण राऊत यांचा १४ विरुध्द २ मतांनी पराभव केला आहे.

दरम्यान काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (nana patole) यांनी पक्षादेश काढण्याच्या आदेशाला गटनेत्याने केराची टोपली दाखविली अशी देखील चर्चा महापालिकेत रंगली आहे. या निवडणुकीत शिवसेना उमेदवारास भाजपाच्या ४ विरोधी सदस्यांनी मतदान केल्याने म्हात्रेंचा विजय झाल्याची चर्चा आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

मध्यरात्री मोठा राजकीय भूकंप; माजी मुख्यमंत्र्यांच्या चुलत भावाचा भाजपमध्ये प्रवेश

समान नागरी कायद्यावरून एनडीएमध्ये वादंग; भाजपच्या मित्रपक्षांचा विरोध

Manoj Jarange: जरांगेंचा तिसऱ्यांदा परवानगीसाठी अर्ज; पोलिसांनी घातलेल्या अटीही मान्य, आंदोलनाला परवानगी मिळणार का?

गाडीवर आमदार नावाचं स्टिकर लावून मिरवणाऱ्या कार्यकर्त्यांना दणका; 'राजकीय पॉवर' दाखवणाऱ्यांचा पोलीस उतरवणार माज

आशिया कप अवॉर्ड सेरेमनीत हायहोल्टेज ड्रामा, पाकच्या मोहसीन नक्वींकडून ट्रॉफी घेण्यास नकार

SCROLL FOR NEXT