eknath shinde, mahesh shinde, shivsena, satara, koregoan, maharashtra politics. saam tv
महाराष्ट्र

धमक्यांना भीक घालत नाही : अरुणा बर्गे

आज (साेमवार) आमदार महेश शिंदे यांच्या समर्थनार्थ काेरेगावात शिवसैनिकांनी रॅली काढली.

ओंकार कदम

सातारा : आमदार महेश शिंदे (mahesh shinde) आगे बढाे हम तुम्हारे साथ है अशा घाेषणा देत आज साता-यातील (satara) कोरेगावात (koregoan) शिवसैनिकांनी (shivsainik) हजारोंच्या संख्येने मोर्चा काढत शिवसेनेचे बंडखाेर आमदार महेश शिंदे यांनी पाठींबा दर्शविला. दरम्यान आम्ही कोणत्याही धमक्यांना भिक घालत नाही असे आमदार महेश शिंदे (mla mahesh shinde) यांच्या बहीण अरुणा बर्गे (aruna barge) यांनी धमक्या देणा-यांचे कान टाेचले. (mahesh shinde latest news)

नगरविकास मंत्री आणि शिवसेनेचे बंडखाेरे नेते एकनाथ शिंदे (eknath shinde) यांच्यासमवेत गुवाहाटी येथे काेरेगावचे आमदार महेश शिंदे हे आहेत. राज्यात सध्या शिवसैनिकांकडून बंडखोर आमदारांच्या कार्यालयांची तोडफोड सुरु आहे. या सगळ्या वातावरणात कोरेगाव मतदारसंघचे शिवसेनेचे आमदार महेश शिंदे यांच्या बाजूने शिवसैनिकांनी समर्थनार्थ मोर्चा काढला.

यवेळी शिवसैनिकांनी आमदार महेश शिंदे आगे बढाे अशा घाेषणा देत पाठींबा दर्शविला. दरम्यान हजारोंच्या संख्येने मोर्चात सहभागी झालेल्या आमदार महेश शिंदे यांच्या बहीण आम्ही कोणत्याही धमक्यांना भिक घालत नाही असे म्हटले आहे.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Pune Crime : पुण्यातील प्रसिद्ध रीलस्टारवर जीवघेणा हल्ला, तिघांकडून बेदम मारहाण; शहरात खळबळ

Hafiz Saeed: मुंबई हल्ल्याच्या मास्टर माईंड हाफिसला भारताच्या ताब्यात देणार पाकिस्तान; प्रत्यार्पणासाठी ठेवली मोठी अट

Dry Fruits: पावसाळ्यात ड्राय फ्रुट्स साठवण्यासाठी वापरा 'या' सिंपल टिप्स

Sunday Horoscope : आषाढी एकादशीला होणार विष्णूची कृपा; 'या' राशींच्या लोकांवर धनाचा वर्षाव होणार

Ind vs Eng Live, 2nd Test: अबब! इंग्लंडच्या संघासमोर ६०० पेक्षा जास्त धावांचं आव्हान; टीम इंडियाकडून डाव घोषित

SCROLL FOR NEXT