udayanraje bhosale & shivendraraje bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara: उदयनराजेंचे मनोरंजन पहा व साेडून द्या; सातारकरांना शिवेंद्रराजेंचे आवाहन

खासदार उदयनराजे भाेसले यांनी लुंगी घालून राजधानी सातारा सेल्फी पाॅईंटवर नुकतेच फाेटाे काढले हाेते.

ओंकार कदम

सातारा : गेल्या पाच वर्षात सातारा पालिकेत खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्या सातारा विकास आघाडीस काेणतेही ठाेस काम करता आलेले नाही. हे सारे अपयश लुंगीत लपविण्याचा प्रकार म्हणावा लागेल अशी खरमरीत टीका आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले (shivendraraje bhosale) यांनी खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) यांच्यावर केली आहे. (shivendraraje bhosale criticises mp udayanraje bhosale on wearing lungi)

आमदार शिवेंद्रसिंहराजे म्हणाले मी केलेल्या काेणता तरी कामाच्या प्रेमात ते पडले आहेत. राजकीय लाेकांना फॅन्सी ड्रेस पार्टी करावी लागत आहे हा गमंतीचा भाग आहे. जसं जसं चित्रपट येतील तसं तसं आपण पाहू या. सातारा (satara) पालिकेत काय केले हे सांगता येत नसल्याने कूठं लुंगी घालून फिर, कूठं गाणी लावून फिर आता हे असेच हाेणार आहे.

सातारकरांनी केवळ त्याकडे मनाेरंजन म्हणून पहावे आणि साेडून द्यावे. पालिका निवडणुकीत सातारकर त्यांना नक्की हद्दपार करतील असा विश्वास आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी व्यक्त केला आहे.

edited by : siddharth latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Period Acne: पीरियड्स येण्यापूर्वी चेहऱ्यावर सतत पिंपल्स येतात? वेळीच व्हा सावध, डॉक्टरांनी सांगितली 'ही' ५ मुख्य कारणं

Bollywood Actress : बॉलिवूड अभिनेत्रीच्या आईच्या घरी चोरी, लग्जरी घड्याळे अन् दागिन्यांवर चोरांनी मारला डल्ला

Maharashtra News Live Update: जेजुरीत भाविकांना भंडारा घेण्यासाठी सक्ती कराल तर खंडणी समजली जाईल, पोलिसांचा व्यापाऱ्यांना इशारा

Mumbai : मुंबईत खळबळ! बड्या अधिकाऱ्याला लाच घेताना रंगेहाथ पकडलं; असा फसला जाळ्यात

यंदा पावसाळ्यात लांब कुठेच नको! मुंबईपासून जवळ असलेल्या 'या' 5 सुंदर ठिकाणांना द्या भेट; कमी खर्चात येईल भारी मज्जा

SCROLL FOR NEXT