Shivendraraje Bhosale, Shambhuraj Desai, Udayanraje Bhosale saam tv
महाराष्ट्र

Satara Political News : राजेंनी मानले शंभूराज देसाईंचे आभार, त्यांच्यामुळेच आम्ही जिंकलाे !

आज (साेमवार) शिवेंद्रसिंहराजेंनी साम टीव्हीशी केली खास बातचीत.

ओंकार कदम

Shivendraraje Bhosale News : दाेन्ही दादांच्या मध्ये मला कशाला घेता. आमचा उमेदवार निवडून आणण्यासाठी पालकमंत्री शंभूराज देसाई यांनी सहकार्य केले. सातारकरांच्यावतीने मी मंत्री देसाईंचे अभिनंदन करताे असे आमदार शिवेंद्रसिंहराजे भाेसले यांनी आज (साेमवार) साम टीव्हीशी बाेलताना नमूद केले. (Satara Latest Marathi News)

दोन दिवसांपूर्वी साताऱ्यात आमदार शिवेंद्रसिंहराजे भोसले (Shivendraraje Bhosale) यांनी पालकमंत्री शंभुराजे देसाई (shambhuraj desai) यांची मजूर फेडरेशनच्या निवडणुकी संदर्भात भेट घेतली हाेती. त्यावेळी आमदार भाेसले यांनी त्यांचे उमेदवारांना सहकार्य करण्याची मागणी केली हाेती.

या भेटीदरम्यान खासदार उदयनराजे भाेसले (udayanraje bhosale) आणि पालकमंत्री शंभूराज देसाई यांचा फाेन सुरु हाेता. परंतु ताे अचनाक कट झाला हाेते. आमचं संभाषण तिकडून फाेन कट झाल्याने राहिले असे पालकमंत्री देसाई यांनी नुकेतच पाटण येथे सांगितले हाेते. (Maharashtra News)

दरम्यान आज आमदार शिवेंद्रसिंहराजे यांना साम टीव्हीच्या प्रतिनिधीने नेमके त्या दिवशी काय घडलं हाेेते असे विचारला असता आमदार भाेसले यांनी मिश्किलपणे शंभुराजे हे माझ्यापेक्षा वयाने मोठे आहेत, त्यामुळे मी त्यांना दादा म्हणतो आणि उदयनराजे तर वयाने ही मोठे आहेत आणि नात्याने सुद्धा त्यामुळे त्यांना ही मी दादा म्हणतो.

त्यामुळे हा दोन दादांचा विषय आहे तो तुम्ही त्यांनाच विचारा परंतु शंभूराज देसाई यांनी या निवडणुकीत माझ्या उमेदवारांना मदत केली आणि आमचा उमेदवार निवडून आला. त्यामुळे मी त्यांचे आभार मानताे असे राजेंनी (shivendraraje bhosale) नमूद केले.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Heart Attack : डोळ्यांत दिसतात हार्ट अटॅकचे 'हे' ५ संकेत, चुकूनही करू नका दुर्लक्ष

Maharashtra News Live Update :रायगडात महायुतीमध्ये खटके सुरूच, दळवी आणि तटकरे यांच्यात जुंपली

MLC Election: मोठी बातमी! विधानपरिषदेसाठी ठाकरेसेनेकडून यादी जाहीर, कुणाला कुठे मिळाली संधी?

High blood pressure: रोजच्या ताटातले हे 6 पदार्थ वाढवतायत तुमचं ब्लड प्रेशर

निवडणूक आयोगाचा भयंकर गोंधळ! पदवीधर मतदार यादीत थेट उद्धव ठाकरेंचे नाव; राजकीय वर्तुळात खळबळ

SCROLL FOR NEXT