Arrest, Nanded News Saam Tv
महाराष्ट्र

Crime News : शिवाजीनगर पाेलिसांची धडाकेबाज कामगिरी, पिस्टल, काडतूस, खंजरसह दाेघे अटकेत

दाेघांडकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

संतोष जोशी

Nanded News : नांदेड पोलिसांनी आज दाेघांना अटक केली आहे. अटक केलेल्या संशयित हे एका खुन प्रकरणात फरार हाेते. त्यांच्याकडून एक पिस्टल, दोन जिवंत काडतूस, खंजर जप्त केले आहे अशी माहिती शिवाजीनगर पोलिसांनी (police) दिली. (Maharashtra News)

परभणी (parbhani) जिल्ह्यातील गंगाखेड खुन प्रकरणातील हे दाेघे असल्याची माहिती पुढे आली. या दाेघांकडून अटक (arrest) केलेल्या संशयित आरोपींकडून आणखी गुन्हे उघडकीस येण्याची शक्यता पोलिसांनी व्यक्त केली आहे.

श्रावस्तीनगर भागातून राहुल भगत आणि सतीश घोरपडे या दोन जणांना ताब्यात घेऊन त्यांनी चौकशी केली असता दोघांकडून पिस्टल, जिवंत काडतूस आणि खंजर जप्त केल्याची माहिती शिवाजीनगर पोलिसांनी दिली.

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Vande Bharat Train Accident : मुंबईहून सोलापूरला जाणाऱ्या वंदे भारत ट्रेनचा अपघात कसा घडला? कारण आलं समोर

Gold and Silver Prices: चांदी चकाकली! चांदीच्या दरात ३,५०० रुपयांची वाढ, सोनंही महागलं

LPG Cylinder Booking Rules: १ मे पासून एलपीजी बुकिंगचे नियम बदलणार, सिलिंडर डिलीव्हरीतही बदल होणार?

पोपट आता पाळीव नाही तर ‘वन्यजीव, 10 वर्षांच्या लढाईनंतर शेतकऱ्याला न्याय

अपात्र लाडकींचा आकडा 26 लाख? बोगस लाभार्थ्यांकडून 165 कोटी वसूल करणार, 30 एप्रिलपर्यंत ई-केवायसीची मुदत

SCROLL FOR NEXT