Nashik: शिवसेना आणि भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप अभिजित सोनावणे
महाराष्ट्र

Nashik: शिवसेना आणि भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप

नाशिकच्या शिवसेना आणि भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आज सकाळपासूनचं तैनात करण्यात आला आहे.

अभिजित सोनावणे

अभिजित सोनावणे

नाशिक: नाशिकच्या Nashik शिवसेना आणि भाजप कार्यालयाला पोलीस छावणीचं स्वरूप आलं आहे. दोन्ही पक्षाच्या कार्यालयाबाहेर पोलिसांचा मोठा फौजफाटा आज सकाळपासूनचं तैनात करण्यात आला आहे. याचं प्रमुख कारण म्हणजे शिवसेना नेते आणि खासदार संजय राऊत Sanajy Raut आज नाशिकच्या दौऱ्यावर आहेत.

हे देखील पहा -

संजय राऊत आज नाशिक मध्ये असल्याने ते शिवसेना कार्यालयात शिवसैनिकांसोबत संवाद साधणार आहेत. तर दुसरीकडे केंद्रीय आरोग्य राज्य मंत्री भारती पवार Bharati Pawar यांची जन आशीर्वाद यात्राही आज नाशिक शहरात आयोजित करण्यात आली आहे.

मंगळवारी शिवसेना-भाजपमध्ये Shivsena Vs BJP झालेल्या राड्याच्या पार्श्वभूमीवर राऊत यांचा नाशिक दौरा आणि भाजपची जन आशीर्वाद यात्रा Jan Ashirvad Yatra यामुळे कोणताही अनुचित प्रकार अथवा कायदा सुव्यवस्थेचा प्रश्न निर्माण होऊ नये, यासाठी पोलीस Police यंत्रणा अलर्ट झाली आहे.

त्यातच भाजपची जन आशीर्वाद यात्राही दुपारी शिवसेना कार्यालयासमोरूनचं जाणार असल्यानं पोलीस अधिक सतर्क झाले आहेत.

Edited By-Sanika Gade

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Auto Taxi Fares Increase: सर्वसामान्यांच्या खिशाला कात्री, आजपासून रिक्षा-टॅक्सीचा प्रवास महागला; प्रति किमी किती रुपये मोजावे लागणार?

Heart Attack : पहिला हार्ट अटॅक आलाय? वेळीच व्हा सावधान! 'ही' १ चूक अन्...

Maharashtra News Live Update:लेकीच्या शिक्षणासाठी अनवाणी धावली आई अन् जिंकली मॅरेथॉनची ‘दौड’

मोठी बातमी! अण्णा हजारेंची तब्येत अचानक खालावली; मुंबईतील हॉस्पिटलमध्ये दाखल, पाहा हेल्थ अपडेट

Indian Railways: भारतातील ही 3 स्टेशनं मानली जातात सर्वात घाणेरडी, पाहा तुमच्या जवळचं स्टेशन आहे का यादीत?

SCROLL FOR NEXT