Saibaba Mandir Saam tv
महाराष्ट्र

Saibaba Mandir: शिर्डीचे साई मंदिर सव्वादोन तास राहाणार बंद; मंदिरात लक्ष्मीपूजन व धार्मिक विधी

Shirdi News : शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन घेऊन भक्त दिवाळी सण साजरा करण्यासाठी येत असतात

Rajesh Sonwane

सचिन बनसोडे 

शिर्डी (अहमदनगर: : दीपोत्सव साजरा होत असून आज लक्ष्मीपूजन आहे. यानिमित्ताने सर्वत्र पूजन केले जात असते. आजच्या लक्ष्मीपूजनानिमित्ताने (Shirdi) शिर्डीचे साईबाबा मंदिरात देखील पूजा केली जाणार आहे. यामुळे (Saibaba) साईबाबा मंदिर आज सायंकाळी सव्वादोन तास मंदिर बंद राहणार आहे. (Live Marathi News)

शिर्डीच्या साई मंदिरात दर्शन घेऊन भक्त दिवाळी सण साजरा करण्यासाठी येत असतात. आज देखील भाविकांची रीघ सुरु असल्यामुळे शिर्डीत भाविकांची मांदियाळी दिसून येत आहे. साई संस्थानच्यावतीने दिवाळी व लक्ष्मीपूजनानिमित्ताने साई मंदिराला आकर्षक फुलांची सजावट करण्यात आली असून मंदिर परिसरात साईबाबा आणि प्रभु श्रीराम यांची आकर्षक रांगोळी साकारण्यात आली आहे. 

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सायंकाळी ७ वाजेपर्यंत मंदिर बंद 

आज लक्ष्मीपूजन आणि विविध धार्मिक विधी साईबाबा मंदिरात केल्या जाणार आहेत. या धार्मिक विधींसाठी शिर्डीचे साई मंदिर साडेचार ते पावणे सात वाजेच्या दरम्यान साईभक्तांना दर्शनासाठी बंद राहाणार आहे.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Tuesday Horoscope : या राशींच्या व्यक्तींना नागदेवता पावणार, वाचा उद्याचे राशीभविष्य

Maharashtra Live News Update: नागपंचमीच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारचा मोठा निर्णय

Kolhapur Superstition : अंधश्रद्धेचा कहर! बाहुली, नारळ, लिंबू अन् एक चिठ्ठी; कोल्हापुरात घटस्फोटासाठी अघोरी प्रकार

Ashok Sharaf: सलमान खानने अशोक सराफ यांचा गळाच कापला; ३३ वर्षानंतर मामांनी सांगितला शुटिंगचा थरारक किस्सा

Micro Walking: मायक्रो वाकिंग म्हणजे काय? यामुळे कोणते फायदे होतात

SCROLL FOR NEXT