Sharad Pawar  ANI
महाराष्ट्र

Loksabha Election: महायुतीचं टेन्शन वाढणार; लोकसभा निवडणुकाच्या मैदानात शरद पवार स्वतः उतरणार

Loksabha Election : लोकसभा निवडणुका जिंकण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून ते राज्यभर दौरा करणार आहेत. राष्ट्रवादी काँग्रेस (शरदचंद्र पवार गट) पश्चिम महाराष्ट्रावर करणार लक्ष केंद्रित करणार आहे.

ब्युरो रिपोर्ट, साम टीव्ही, मुंबई

(अक्षय बडवे, मुंबई)

Nationalist Congress Party Sharadchandra Pawar Group:

येत्या काही दिवसात लोकसभा निवडणुकांच्या कार्यक्रमांची घोषणा निवडणूक आयोगाकडून केली जाऊ शकते. या निवडणुकांच्या तयारीसाठी सर्व राजकीय पक्ष कामाला लागली आहेत. भाजप आणि त्यांच्या मित्रपक्षांना सत्तेपासून दूर ठेवण्यासाठी महाविकास आघाडीने कंबर कसलीय. महायुतीला पराभूत करण्यासाठी आता स्वत: शरद पवार मैदानात उतरलेत. (latest News)

लोकसभा (Lok Sabha) निवडणुका (Election) जिंकण्यासाठी शरद पवार स्वतः मैदानात उतरले असून ते राज्यभर दौरा करणार आहेत. भाजपला (BJP) पराभूत करण्यासाठी राष्ट्रीय पातळीवर देखील इंडिया आघाडीच्या घटक पक्षांनी तयारी सुरू केलीय. लोकसभा निवडणुकांसाठी राष्ट्रवादी काँग्रेस (Nationalist Congress) (शरदचंद्र पवार गट) पश्चिम महाराष्ट्रावर (West Maharashtra) करणार लक्ष केंद्रित करणार आहे.

 ('साम टीव्ही'चं व्हॉट्सअँप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, राज्यातील १२ ते १३ जागा शरद पवार गटाला मिळण्याची शक्यता आहे. पश्चिम महाराष्ट्रातील अनेक जागा शरद पवार गटाच्या वाट्याला येणार असल्याचं शक्यता वर्तवली जात आहे. दरम्यान अद्याप महाविकास आघाडीचा जागावाटपासंदर्भात निर्णय झालेला नाही. लवकरच जागा वाटपाचा फॉर्म्युला ठरणार असल्याची माहिती सुत्रांनी दिलीय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Eating Too Fast: घाईघाईत जेवल्याने काय होतं?

Kharadi Rave Party: पार्टीत ड्रग्ज सापडलं..;पुण्यातील रेव्ह पार्टीवर मुख्यमंत्र्यांची पहिली प्रतिक्रिया

गाणं लावण्यावरून वाद; शिंदेंच्या नेत्याकडून तरूणावर प्राणघातक हल्ला, काळंनिळं होईपर्यंत मारलं

Maharashtra Live News Update: पुण्यातील रेव्ह पार्टी प्रकरण; सर्व आरोपींना दोन दिवसांची पोलीस कोठडी

5G Phones India : कोणत्या स्वस्तात कमी बजेट मध्ये 5G फोन कॅमेरा आणि बॅटरी लाईफ चांगली आहे?

SCROLL FOR NEXT