Sharad Pawar News saam tv
महाराष्ट्र

Sharad Pawar: मोठी बातमी! शरद पवारांना अस्वस्थ वाटू लागल्याने तात्काळ डॉक्टरांकडून तपासणी; विश्रांतीचा सल्ला

Sharad Pawar News: शरद पवार यांना डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय.

Ruchika Jadhav

Sharad Pawar:

राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार यांची प्रकृती काल अचानक बिघडली. अस्वस्थ वाटू लागल्यामुळे तात्काळ त्यांची डॉक्टरांकडून तपासणी करण्यात आली आहे. शरद पवार यांना डॉक्टरांनी काही दिवस विश्रांतीचा सल्ला दिलाय.

सकाळने दिलेल्या वृत्तानुसार, शनिवारी बारामतीच्या विद्या प्रतिष्ठानमध्ये शरद पवार यांच्या अध्यक्षतेखाली विद्या प्रतिष्ठान आणि अॅग्री कल्चर अशा दोन बैठकांचं आयोजन करण्यात आलं होतं. यावेळी दुपारी २ च्या दरम्यान शरद पवार यांना अस्वस्थ वाटू लागलं होतं. यावेळी खासदार सुप्रिया सुळे देखील तेथे उपस्थित होत्या. त्यांनी तात्काळ डॉक्टरांची एक टीम बोलावली.

नुकतेच शरद पवार दिल्लीत राहून आलेत. तेथील प्रदूषणाची समस्या गंभीर आहे. अशा वातावरणामुळे त्यांना त्रास जाणवलाय. त्यामुळे डॉक्टरांनी त्यांना आराम करण्यााचा सल्ला दिलाय.

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Gold-Silver Price : आजही सोन्याच्या दरात मोठा बदल, प्रति तोळा सोनं कितीला मिळणार? पाहा २४, २२ कॅरेटचे ताजे दर

थंड की गरम, कोणते दूध प्यायल्याने शरीराला फायदा होतो?

Maharashtra News Live Update: भुसावळमध्ये कथित बोगस डॉक्टरवर कारवाई; जनसेवा क्लिनिकमध्ये छापा

Heart Attack : रात्रीच्या 'या' वेळेत वाढतो हार्ट अटॅकचा धोका, 'ही' लक्षणं दिसताच सावध व्हा

भूकंपाने क्षणात होत्याचं नव्हतं केलं; १३० हून अधिक जणांचा मृत्यू, २००० जण बेपत्ता; भीषण दृश्यांनी जग सुन्न

SCROLL FOR NEXT