Buldana: शेगाव येथे १३ वर्षीय बालिकेवर बलात्कार  Saam Tv
महाराष्ट्र

Buldana: शेगाव येथे १३ वर्षीय बालिकेवर बलात्कार

शेगाव येथून जवळ असलेल्या एका खेडेगावामध्ये १३ वर्षीय बालिकेवर बलात्कार झाल्याप्रकरणी शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशन मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला.

संजय जाधव, साम टीव्ही

बुलडाणा: शेगाव येथून जवळ असलेल्या एका खेडेगावामध्ये (village) १३ वर्षीय बालिकेवर बलात्कार (sexual assualt ) झाल्याप्रकरणी शेगाव (Shegaon) ग्रामीण पोलीस (Police) स्टेशन मध्ये पॉस्को कायद्याअंतर्गत गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

हे देखील पहा-

याबाबत पोलिस (Police) सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार शेगाव तालुक्यातील जवळा पळसखेड येथील गजानन ज्ञानदेव कळसकार या नराधमाने सदर पीडित अल्पवयीन मुलगी घरात एकटी असल्याचे पाहून घरात घुसून तिच्या सोबत बलात्कार केला आहे. सदर पीडित बालिका तिला घरात एकटी असल्याचे पाहून तिच्या सोबत अश्लील चाळे केले आहेत.

या अशाप्रकारच्या तक्रारीवरून शेगाव ग्रामीण पोलीस स्टेशनमध्ये आरोपी (Accused) गजानन ज्ञानदेव कळसकार याच्याविरुद्ध कलम ३७६ (२),(I) ४५२, ३५४ (अ) ५०६ भादंवी सहकलम ४, ८ पोस्को ॲक्ट २०१२ अन्वये गुन्हा नोंदविण्यात आला आहे. पोलिसांना सदर घटनेची माहिती मिळताच पोलीस उपनिरीक्षक निलेश डाबेराव यांनी तत्काळ संशयित आरोपीच्या मुसक्या आवळत त्याला जेरबंद केले असून, अधिक तपास पोलीस करत आहेत.

Edited By- Digambar Jadhav

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Mumbai News: 'भोजपुरी बोला, मगच जेवण मिळेल', मुंबईत परप्रांतीयांची दादागिरी; VIDEO व्हायरल

Anganwadi Nutrition Food : पोषण आहारात गडबड आढळली तर खैर नाही! आदिती तटकरे यांचा अधिकाऱ्यांना इशारा

Maharashtra News Live Update: टोमॅटो दरात घसरण 20 किलोच्या क्रेटला मिळतोय 100 ते 125 रुपयाचा दर

Kissing Car : साडेतीन तासांत कारवर ३४०० 'Kisses'! रीलचा नाद पडला महागात, पोलिसांनी केली कारवाई

डोंबिवलीत भाजप अन् मनसेत 'डिजिटल युद्ध'! एआय व्यंगचित्रं आणि मीम्सच्या माध्यमातून थेट नेत्यांवर निशाणा

SCROLL FOR NEXT