severe water crisis in yavatmal  Saam Digital
महाराष्ट्र

Yavatmal Water Supply News : यवतमाळकरांना मिळतेय आठ दिवसातून एकदाच पाणी, जाणून घ्या निळाेणासह चाेपडा धरणाचा पाणीसाठा

Yavatmal Latest Marathi News : यवतमाळ शहराला निळोणा सोबतच चापडो प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. सध्या पाण्याची उपलब्धता कमी प्रमाणात हाेत असल्याची तक्रार नागरिक करु लागलेत.

Siddharth Latkar

- संजय राठाेड

यवतमाळ जिल्ह्यातील तीन मोठे, सात मध्यम आणि 65 लघु प्रकल्पात आज रोजी केवळ 37.61 टक्केच जलसाठा शिल्लक आहे. त्यातच तापमानाचा पारा ही चांगलाच वाढत आहे. त्यामुळे आगामी काळात यवतमाळ जिल्ह्यात पाणीटंचाईचे संकट गडद होण्याची दाट शक्यता वर्तविली जात आहेत. (Maharashtra News)

यवतमाळ शहराची जीवनवाहिनी म्हणून निळोणा धरणाची ओळख आहे. शहराला निळोणा सोबतच चापडो प्रकल्पातून पाणीपुरवठा होतो. निळोणा धरणात 81.80 % तर चापडो प्रकल्पात 55.54 % पाणीसाठा आहे. यामुळे प्रशासन सातत्याने पाणीसाठ्यावर लक्ष ठेवून आहे.

शहरातील बहुतांश भागात पूर्वी दोन ते तीन दिवसात होणारा पाणीपुरवठा गत काही दिवसांपासून आठ ते दहा दिवसात होत असल्याची ओरड आहे. पाणी वेळेत मिळत नसल्याने हाॅटेलसह छाेट्या माेठ्या व्यावसायिकांचे देखील आर्थिक नुकसान हाेत आहे.

('साम टीव्ही'चं व्हॉट्सअ‍ॅप चॅनल जॉईन करण्यासाठी येथे क्लिक करा)

Edited By : Siddharth Latkar

सकाळ+चे सदस्य व्हा

शॉपिंगसाठी 'सकाळ प्राईम डील्स'च्या भन्नाट ऑफर्स पाहण्यासाठी क्लिक करा.

Read Marathi news and watch Live TV. Breaking news from Maharashtra, India, Pune, Mumbai, Politics, Entertainment, Sports, Lifestyle at SaamTV. Get Live Marathi news on Mobile. Download the Saam Tv app for Android and IOS.

Amla Benefits : सकाळी रिकाम्या पोटी आवळा खाल्ला तर काय होते? 'हे' ५ फायदे तुम्हाला थक्क करतील

Inspiring Story: 55 वर्षीय मिठारी गुरूजींची प्रेरणादायी कहाणी; एका विद्यार्थिनीसाठी जंगलातून 5 किमी पायपीट

Thane Firing: मोठी बातमी! ठाण्यात ठाकरे गटाच्या नेत्यावर गोळीबार, उपचारादरम्यान पूर्णेकर यांचा मृत्यू

पुणे महापालिका नोकरभरती घोटाळा प्रकरणात मोठी कारवाई; जेजुरी देवस्थानच्या माजी विश्वस्ताला अटक

'राम श्रीमंतांचा, महादेव गरिबांचा देव'; मुख्यमंत्री रेवंत रेड्डींचं वादग्रस्त विधान

SCROLL FOR NEXT